
नमस्कार मंडळी,
मी “भागवत बलशेटवार” ब्लॉग लेखन करतो. “मनाने Poet… आवडीने Blogger… व्यवसायाने IT Professional…” या वाक्या वर माझा विश्वास आहे. मला कथा, कविता, लेख, चित्रपट परीक्षण, प्रवासवर्णन, कोट्स, आणि इतर साहित्य लिहायला मनापासून आवडते. फोटोग्राफी माझी आवड आहे. मला आत्ता पर्यन्त मागील चार “अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन” मध्ये “कविकट्टा” या सदरात स्वरचित कविता सादर करण्याचे सौभाग्य लाभले आहे. मी वडिलांनी लिहिलेली 3 पुस्तके प्रकाशित केली आहेत. मी वेगवेगळ्या प्रकारच्या कविता विविध मंचावर सादर केल्या आहेत. माझे लेखन सर्वा समोर स्व निर्मित वेबसाईट द्वारे ठेवण्याच्या छोटासा प्रयत्न.
क्षणांना लिहिण्यात उगाच पकडतो…
जुन्या आठवणी ना मुद्दाम जागवतो…
आपली ओंजळ खूप छोटीशी असुदे…
लिहिण्यात मला आनंद सापडतो…

Social Links
Views: 1580

Keep up the good work!! Congrats
धन्यवाद अभिजीत!!!