कथा

कथा – बंडखोर
आज सुमेधच्या घरी इडली आणि वडा हा नाष्टाचा बेत ठरला होता. सुमेध अप्पा सोबत घरी सकाळच्या नाष्टाची वाट बघत बसला होता. स्वयंपाक घरातील काम संपवून सुमेधची आई “सरिता” आणि पत्नी “मेघा” नाष्टा घेऊन आल्या. अप्पाचा दंडक होता की दररोज रात्री जेवण आणि सुट्टीच्या दिवशी सकाळचा नाष्टा एकत्रच केला पाहिजे. त्यामुळे…
Read More
लघुकथा – जाणीव
हणमंतला आज खूपच आनंद झाला होता. कारण त्याला त्याची आई उद्या आठवडे बाजाराला घेऊन जाणार होती. कारण आठवडे बाजार म्हणजे नुसती धमाल. खाण्यासाठी वेगवेगळे पदार्थ, खेळायला छोटे-मोठे आकाश पाळणा, रहाटपाळणा, आणि बरंच काही. हणमंतला मात्र आकाश पाळणा मध्ये बसायला अतिशय आवडायचे. हवेवर स्वार होऊन पाळणा जसा-जसा वर जायचा तसे-तसे हणमंतला…
Read More
शतशब्द कथा : फर्निचर
लघुकथा : फर्निचर नेहाआणि प्रथम त्यांच्या प्रिय घराचे फर्निचर करायचे होते. त्यासाठी तो बऱ्याच नामांकित कंपनी कडून माहिती काढत होता. आज एक नामांकित विक्रेता “निलेश” घर बघून फर्निचर ब्रांड आणि किंमत ठरवण्यासाठी आला होता. निलेशने मॉड्यूलर किचनची माहिती सांगण्यासाठी पूर्वी प्रथमने सांगीतले लहान मुलांना इजा न करणारे फर्निचर ब्रान्ड दाखवा.…
Read More
लघुकथा : मावशी चहा!
आत्त्याबाई मला चहा पाहिजे होता. करते की मग “गरोदर असलेल्या सूने साठी चहा सुद्धा करू शकत नाही का?” तसे नाही हो आत्त्याबाई, तुम्ही ज्यांची सारखी आठवण करतात त्या मालती ताईच्या हातचा चहा पाहिजे. तसे सासू म्हणजे यशोदा बाईना आठवले की चहा घेताना आपसूकपणे मालती ताई आणि चहा सोबत गप्पा या…
Read More
शतशब्द कथा – विरोधक…
शतशब्द कथा – विरोधक… अनुप आणि मानसी एकाच कॉलेज आणि एकाच वर्गामध्ये शिकत असत. पण दोघा मध्ये चढाओढ आणि खुन्नस फार पूर्वी पासून होती. दररोज कॉलेज मध्ये लवकर कोण पोहोचतो यांची सुद्धा दोघात चढाओढ असे. कॉलेज मध्ये सांघिक खेळात, सांस्कृतिक कार्यक्रमात, अभ्यासात दोघा मध्ये एक नंबर मिळवण्यासाठी तीव्र स्पर्धा असे.…
Read More
लघुकथा – नजर
उमा आज आपल्या मैत्रिणीच्या घरी(पद्मिनी) कामानिमित्त कडे आली होती. पद्मिनीची आई शांता काकू उमाच्या सख्या नसल्या तरी जुन्या भावकीतील नातेवाईक होत्या. पद्मिनी वर्ग मैत्रिण असल्यामुळे उमेचे तिच्या घरी जाणे येणे होत असे. पद्मिनी सोबत तिच्या खोलीत बोलत असताना सहजच निरागस पणे सांगीतले की, तिला स्थळ बघायला घरच्यांनी सुरुवात केली आहे.…
Read More
शत शब्द कथा – बोलावणे
देविकाच्या एका डोळ्यात अश्रु आणि दुसर्‍या डोळ्यात आनंदाश्रू होते. तिच्या डोळ्या समोरून तिचे आयुष्य झरकन तरळून गेले. तिला वडीलांनी कुठल्याही प्रसंगात ठाम राहायला शिकवले होते. देविका साठी अंतिम निर्णायक स्थिती आलीच होती कारण सहा महिन्या पासून तिच्या वडीलांची तब्बेत खराब होती. डॉक्टरांनी बरेच प्रयत्न करून सुद्धा पदरात काहीच यश पडत…
Read More
लघुकथा – निरोप समारंभ
तुषारचा आज ऑफिस मध्ये शेवटचा दिवस होता. त्याच संध्याकाळी त्याने ऑफिस मधील मित्रांना पार्टी साठी बोलावले होते. त्यासाठी त्याने सगळ्यांना तशी ई-मेल केली होती. त्यात मंगेशला सुद्धा आमंत्रण दिले होते. तुषार आणि मंगेश मध्ये काही विशेष मित्रत्वाचे संबंध नव्हते. पण त्याला स्वत:ला मंगेशला आमंत्रित करावेसे वाटले. यांचे उत्तर तुषार कडे…
Read More
कथा : मैत्रा – भाग २
मैत्राला सत्य जाणून घ्यायचे होते त्यामुळे मैत्रा आणि मिहीर गाडीने जळगाव जवळच्या त्याच्या गावी जायला निघाले. गावातील वाड्यात पोहचले. चिरेबंदी वाडा, खानदानी कुटुंब आणि छान माणसे यांनी वातावरण भरून गेल होत. तिथे त्यांना पाहून मिहीरच्या आईला अति आनंद वाटला. सगळे त्यांच्या आकस्मिक भेटण्याने भारावून गेले. तिथे तिला मिहीरचे सगळे कुटुंबच…
Read More
कथा : मैत्रा – भाग १
मैत्रा ऑफिसच्या मैत्रिणी सोबत पार्टीचा आनंद लुटत होती. शहरातील ते एक नामांकित हॉटेल होते. हॉटेल इमारतीच्या छताच्या खुल्या जागेवर होते. संध्याकाळची वेळ… छान आल्हाददायक वातावरण… मंद सुटलेली हवा… यामुळे पार्टीचा माहोल बनला होता. मैत्राच्या मैत्रिणी सोबत मस्त गप्पा टप्पा चालल्या होत्या. पार्टी आता रंगात आली होती. मैत्राच्या मैत्रिणी बोलण्यात इतरत…
Read More
ब्लॉग – लघुकथा – पाचशे रुपये
मथुरा आज खूप खुष होती कारण तिने नातवासाठी सुमेध साठी खेळण्यातील गाडी बघून ठेवली होती. ती आज मोठ्या गावी जाऊन बाजाराच्या दिवशी खरेदी करणार होती. बाजारात प्रत्येक वेळी सुमेधला घेऊन जाताना सुमेध दुकानातील गाडी बघून आपल्या आज्जीला मागायचा. मागील एका वर्षापासून ती थोडे-थोडे पैसे साठवत होती. पैशाची जमवा जमव जवळपास…
Read More
ब्लॉग – विनोदीकथा – “बँनर”
सनी दातमोजे हा तसा दिलदार माणूस. किडकिडीत दंड, भारदार कपाळ आणि तेवढेच मोठे मन. मित्रात रमणारा आणि मित्रांना सतत मदत करणारा सनी मित्रांचा यार आहे. लहानपणी खोड्या करताना तोंडावर पडून काही दात पडले होते आणि एक दात अर्धा तुटला होता. त्यामुळे सगळे त्याला दातमोजे म्हणायचे. घरी त्याची फक्त प्रेमळ आई…
Read More
लघुकथा – अपेक्षा
बागेश्री ती तिच्या दुनियेत मग्न राहायची. ती स्व‍च्छंदी असल्यामुळे सगळ्या सोबत रमायची. पण आजोळी यायला टाळायची आप्पा मुळे. आप्पाच्या फटकळ वागण्यामुळे तिला इथे करमायचे नाही. आनंद आपल्या लाडक्या भाचीला आणि बहिणीला घेण्यासाठी स्टेशन वर आला होता. आज आप्पा खुप खुष होते. दिवाळी निमित्त घरी पाहुणे आले होते. नातवंडे, पाहुणे, सुना, मुला मध्ये…
Read More
वजाबाकी
आज परत तिची तीव्रतेने आठवण येत होती. आयुष्याच्या या वळणावर आपण किती एकटे आहोत हे स्वत: ला जाणवत होते. आयुष्य सगळे द्वेष करण्यात गेले. पैसे असले तर सगळे साथ देतात पण पैसे नसल्या वर माणसाची खरी किंमत कळते. रूपाने वैभवी दिसायला चारचौघी सारखी. रंगामुळे सामान्य दिसणारी, शिक्षण बेताचे, पण परिस्थिती…
Read More
परिणाम
पंखा खडखड आवाज करत फिरत होता. मुग्धाला दोन दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. स्नान गृहात जाऊन आल्यावर तिला कुठे आल्हाददायक वाटलं. आणि आत्ता कुठे वाटल की पोट साफ झाले आहे. हुश्श! आत्ता परवा पासून दिनचर्याला सुरुवात करायला हरकत नव्हती. परत तेच ऑफिसच कार्य, आणि घर यात मुग्धा गुरफटणार होती. मुग्धा ऑफिस…
Read More
सल
आज आनंदी बाई खुपच गडबडीत होत्या. कारण त्यांच्या पिऊचा आज वाढदिवस होता. जोरात तयारी चालली होती. सुषमा त्यांना सूचना देत होती. घराची सजावट पूर्ण होत आली होती. तेव्हड्यात पिऊ धावत आली. आनंदी बाई ने तिला कडेवर उचलले. पिऊ लगेच त्यांना बिलगली. संध्याकाळी 6 ला कार्यक्रम सुरू झाला. सुषमा-अजय अगत्याने सगळी…
Read More
घुसमट
आज परत तीच भूमिका साकारून टीव्ही मालिकेची त्रासदायक कामाची शिफ्ट संपवून नितीन घरी आला. नितीन ही भूमिका बऱ्याच दिवसांपासून निभावतोय. आत्ता नितीन या क्षेत्रात स्थिरावला. त्याला जुने दिवस आठवले. नितीनला कलाकार होण्यासाठी खुप संघर्ष करावा लागला. एक छोट्याश्या गावातून तो मुंबईत मोठी होण्याची स्वप्नं घेऊन आला होता. शिरीष या मित्राच्या…
Read More
तिसर्‍याची चुक…. (शतशब्द कथा)
वेळ संध्याकाळची… रस्त्यावर दररोजचाच ट्राँफिक जाँम… सगळ्यांची धावपळ… पाणीपुरी वाला स्टाँल चे सगळे सामान डोक्यावर घेऊन रस्त्याच्या कडेने जातोय. त्याच्या मागे गाडा आहे. तेवढ्यात कारने शॉर्ट्कट मारून गाड्याला कट मारली. संभाव्य टक्कर टाळण्यासाठी गाडा हाकण्याराने रस्त्याच्या कडेला गाडा घुसवला. गाड्याचा धक्का लागून, एका क्षणार्धात पाणीपुरी स्टाँल साठी सकाळ पासून केलेली सगळी मेहनत…
Read More
भाऊबंध
दिवाकर आणि नरेश हे दोन चुलतभाऊ एका निसर्गरम्य गावात वाढली. गाव तस लहान…एका बाजूने वाहत जाणारी नदी… दुसर्‍या बाजूला डोंगर… चारही दिशेला असलेली खेडी… जवळच असलेले २ तलाव… मेन रोडमुळे वाहनाची वर्दळ… आणि मधोमध मंदिर… त्यांची घरे एकमेकांच्या बाजूस होते. तसे तर एकमेकांची ओळख सांगताना ते फक्त हा माझा भाऊ…
Read More

Visits: 441

Leave a Reply