स्वलिखित “थोडं मनातलं... थोडं जनातलं...” पुस्तक विक्रीस उपलब्ध आहे!!! 

व्यक्ती विशेष

March 11, 2023

ब्लॉग – व्यक्तीविशेष – जागतिक महिला दिन

Bhagwat Balshetwar
व्यक्ती विशेष – जागतिक महिला दिन 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा झाला. आपल्या आजूबाजूला स्त्री विविध रुपात आपल्याला भेटत असते. प्रत्येकात माणसाला चांगुलपणाचा सुवास येत असतो. प्रत्येकात घेण्या सारखा एक तरी चांगला गुण असतो. त्या व्यक्तीच्या संपर्कात आल्या नंतर आपल्याला त्या व्यक्तीची माहिती कळते. तर अश्या अनेक माणसाच्या गराड्यात आपण…
March 11, 2023
December 31, 2022

ब्लॉग – व्यक्तीविशेष – नाना

Bhagwat Balshetwar
मी अंबाजोगाईला गेलो की योगेश्वरी देवीचे दर्शन घेतो. मी बाईमावशीच्या घरी गेल्या नंतर एक व्यक्ती आवर्जून वाट बघायची आणि अगत्य करायची. लहान मुला पासून ते मोठे पर्यंत सगळेच त्यांना “नाना” या नावाने संबोधन करायचे. नाना मी किती तरी वर्षा पासून पाहतोय शांत, संयंत व्यक्तिमत्व, किडकिडत पण सशक्त अंगकाठी, सावळा अंगवर्ण,…
December 31, 2022
November 21, 2021

ब्लॉग – पत्र लेखन – अभिजीत – नवीन व्यवसाय

Bhagwat Balshetwar
माणसाने स्वप्न आणि प्रगती करण्याची इच्छा दर्शवणे आणि त्यासाठी संकल्प करणे आणि विशेष प्रयत्न करून तडीस नेणे ही उद्योजक बनण्याची पहिली पायरी आहे. मला आठवते तू प्रसिद्ध “येवले” चहा franchise साठी प्रयत्न केला होता. “The secret of getting ahead is getting started.” – Sally Berger सॅली यांनी म्हंटल्या प्रमाणे तू…
November 21, 2021
August 31, 2020

ब्लॉग – व्यक्तीविशेष – डॉ श्रीनिवास मधुकरराव बलशेटवार – भाग १

Bhagwat Balshetwar

ब्लॉग – व्यक्तिविशेष – डॉ श्रीनिवास मधुकरराव बलशेटवार – भाग १ मी १९९८ साली दहावी पास झालो. एखाद्या ठिकाणचे, स्थळाचे आणि तुमचे ऋणानुबंध वेळे सोबत अतिशय घट्ट होत जातात. मी अकरावीला शिवाजी महाविद्यालय उदगीर इथे प्रवेश घेण्यासाठी गेलो. मा‍झ्या सोबत भैय्या (श्रीनिवास मधुकरराव बलशेटवार) आला होता. वडील मंडळी त्याला प्रेमाने…

August 31, 2020
May 1, 2020

ब्लॉग – व्यक्तीविशेष – माझी आई

Bhagwat Balshetwar
देव, निसर्ग तुम्ही जन्मल्यानंतर पालन पोषणासाठी सोय करत असतो. देवाने तुम्हाला पाठवण्या अगोदर एक विशेष देवदूताची नेमणूक केलेली असते. तुम्ही जन्माला आल्यापासून तो देवदूत तुमचे पालन पोषण करत असतो. देवाने खास नेमणूक केलेल्या देवदूताचे नाव आहे “आई”. माणसाचा जीवनपट खुप मोठा असतो. माणसाच्या भावभावना, आचार, विचार, अनुभव, आनंद, दु:ख तुम्ही…
May 1, 2020
June 4, 2018

ब्लॉग – व्यक्तीविशेष – “मोठे अण्णा”

Bhagwat Balshetwar
राजारामराव (आजोबा) आणि सुभद्रा बाई (आज्जी) यांच्या विवाह वेदीवर प्रकाश हे पहिले अपत्य फुलले. प्रकाश अण्णाची (मोठे मामा) यांची ७५व्या वर्षा निमित्त शर्करा तुला या महिन्याच्या दोन तारखेला उदगीर येथे पार पडली. सगळे त्यांना प्रेमाने “मोठे अण्णा” म्हणतात. तुला करताना मी फोटो काढत होतो. त्याच्या हातात बालाजीचा फोटो आणि डोळ्यात…
June 4, 2018

Visits: 755

Leave a Reply