कविता
झालेला पराभव लागला तुला जिव्हारी
आता केव्हा घेणार तु परत भरारी?
कसे कळणे नाही तुला छुपे संगनमत
ना क…
Read Moreस्मशान भूमीत अग्नी दिला मी पित्याच्या चितेलाजुन्या आठवणी वडिलांच्या कसे आवरू स्वतःलापित्याचे छत्र हो…
Read Moreवटवृक्ष माझे कसे काय हो झाकोळलेपांडुरंगी मनी चित्त कसे काय हो मावळलेबाबांचे शब्द ऐकण्यास कान फार तरस…
Read Moreकविता: सखी
सखे तुझ्या मधाळ वाणीने न बोलणारा बोलू लागलो
तुझ्या साध्या बोलण्यावर सुद्धा खुदकन हसू लागल…
Read Moreकविता : चल सखे
चल सखे बनवू आपले सुंदर घर
जसे चिमणी करते खटाटोप दिनभर
एक-एक वीट लावू समजुतीच्या जपून…
Read Moreआईची लाडकी…लाडकी माझी हॉस्टेल ला राहणार आहेअश्रूंचा बांध आता कसा थांबणार आहेक्षणोक्षणी तुझी आठवणं का…
Read Moreसंयमाची परीक्षा…संयमानेच घेतली संयमाची परीक्षाहरला संयम राहिल्या फक्त अपेक्षापरिस्थितीनेच केला संय…
Read Moreआई आणि मुलगी…आईच्या नजरेत मुली साठी असते प्रचंड मायासंस्कार, संगोपनामुळे मुलगी असते तिचीच कायाकुठल…
Read Moreउगीचच केस वाऱ्याशी स्पर्धा करतातपावसाचे थेंब मुक्त केसात ओघळतातकेस लाडीकपणे मुखावर उगी रेंगाळतातजणू …
Read Moreभावनांचा निचरा, स्व विचारांतून मोकळा
भक्तीचा कुंभमेळा, पांडुरंग माझा ||1||
आयुष्याचे गणित, कसा सोडव…
Read Moreकविता: आई म्हणजे आईच असते
आई म्हणजे आई म्हणजे आईच असते
अहो असे काय करता तुमची आमची सारखीच असते
तुमचे…
Read Moreजाणिवांच्या फटीतून अनपेक्षित आले
तो क्षण सुखाची झलक दाखवून गेले
आडोसा धरून सुख लपून बसले
शोधायल…
Read Moreअसते…..
खरं मनसोक्त मुक्तपणे जगायचे असते
सौख्य लाभलेले कधीच मोजायचे नसते
आपल्या विचाराची सांगड घाल…
Read Moreक्षण-क्षण जुळवून मनावर जडतो संयम
क्षणभंगुर सुख उपभोगता नाव होते दुय्यम
संयम बिघडता वाजतील तीन तेरा
…
Read Moreमागे पडलो…
जीवनाच्या शर्यतीत माणुसकीने वागलो
माणसा सोबत जगण्यात मागे पडलो
नात्यांचा जु खांद्यावर घ…
Read Moreजागलेल्या आठवांचे माप घेणे सोडुनी दे
भूतकाळाच्या चुकांची मोजदादच खोडुनी दे
मैफिलीची गोड गीते वाटती न…
Read Moreअब बता भी दो राज तुम्हारी कामयाबी काअब दोस्तो से क्या है छुपाना
उलझने भी आपने ढेर सारी सही होगीक्…
Read Moreकाही नाही
काही नाही ओंजळीत माझ्या काही नाही
शब्द नाही सूर नाही संगीतात राम नाही
पाऊस नाही श्रावण न…
Read Moreशब्दाचीच आण
शब्दाचाच बाण
शब्दांनाच धार
शब्दाचाच मार
शब्दाचाच निखारा
शब्दाचाच शहारा
शब्दानीच विद्र…
Read Moreवृत्त वनहरिणी (८+८+८+८=३२)
इच्छा होती बेलाची लाखोळ वहावी मना सारखी
करू आरती निळकंठाची नजर असू दे जर…
Read Moreघेऊन काळजाचा ठाव केला मित्रानेच तीव्र वार पुन्हा
फंदी फितुरीचे पसरलं जाळं त्यात अडकाल परत पुन्हा
ज…
Read Moreघेऊन काळजाचा ठाव केला मित्रानेच तीव्र वार पुन्हा
फंदी फितुरीचे पसरलं जाळं त्यात अडकाल परत पुन्हा
ज…
Read Moreकाय सांगावी आईची महती
गाता-गाता होते ईश प्राप्ती
शुद्ध होईल मन करता गुणगान
माझी आई माझा स्वाभिमान…
Read Moreवृत : देवप्रिया
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगा
2122 2122 2122 212 = एकूण मात्रा: 26
*काळज…
Read Moreघेऊन काळजाचा ठाव केला मित्रानेच तीव्र वार पुन्हा
फंदी फितुरीचे पसरलं जाळं त्यात अडकाल परत पुन्हा
ज…
Read Moreजमवू मित्रांची मस्त मैफल
काढू प्रत्येकांची पिसे अस्सल
लावू मस्त गप्पा-टप्पाचा फड
कधी-कधी आठवणीं हो…
Read Moreसुहृदय..
येताना तयार होते हास्याची साखळी
जाताना तयार होते नीरव पोकळी
भविष्यासाठी नव सूर्य शोधावा…
Read Moreअति-आज्ञेत होते संयमाची कठोर परीक्षा
जशी नात्यात असते दुसर्या कडून अपेक्षा
संयमानेच संयमाला मोजाय…
Read Moreकेले प्रयत्न खूप शर्थीचे
काही निर्णय ठरले चुकीचे
कधी ऐकले शब्द धीराचे
दोष नशीबाचे की स्वत:चे?…
Read Moreकविता : गौरव
सन्मान माझा उन्मळून गेला
मातीत मिसळला संपून गेला
कीर्ती माझी स्तंभित कुंठली
स्वाभिमान …
Read Moreयेतील संकटे गर्दीत धावुनीकाळे ढग आले उन्मत्त होऊनीप्रश्नांचा झाला विचित्र गुंतापराभवास सर्व आले गर्ज…
Read Moreनिवडक चित्र चारोळी – भाग ६
निवडक चित्र चारोळी
निवडक चित्र चारोळी – भाग २
निवडक चित्र चार…
Read Moreकविता : रिकामं ताट
एक सुखानं पूर्ण भरलेलं ताट पाहिजे
बस आयुष्यात फक्त प्रेमाचा पाट पाहिजे
नसतील त्य…
Read Moreमन जसे ओहळाच पाणी
दंवबिंदू फुलावर पडल्या वाणी
मिसळणे माझा गुणधर्म
तृष्णा भागवणे पुण्यकर्म
मी एकरूप…
Read Moreहल्ली मनाचा कोपरा हळवाच असतो
जाणून घेण्यास कोणी मोकळाच नसतो
मनुष्याच्या जत्रेत आपण एकाकीच असतो
ग…
Read Moreप्रत्येक स्त्रीचे आपल्या जीवनात महत्व असते
स्त्रीच्या विविध रूपांनी जीवन उजळून निघते
आईच्या आशीर्वा…
Read Moreमाय मराठीचा बोलण्यात गोडवा
शब्द जणू शीतल हवेचा गारवा
बोली भाषेची गोष्टच न्यारी
जणू तुळस आपल्या दारी…
Read Moreअभंग – धाव
कठीण प्रसंगी देवा येरे धावूनघेईन वाहून तुझ्या ठाई||१||
दुःखाचा भार अति लोभाची धारसंकटां…
Read Moreमोठेपणाचा आव कशाला
मान मरातबाचा भाव कशाला
किड्या मुंगीचे जगणे आपले
माणुसकी वर घाव कशाला…
Read Moreशब्दांनी केला शब्दांवर घाव
विसरलो शब्द राहिला नाही ठाव
माणसांनी केला शब्दांचाच खेळ
आता कसा घालू शब्…
Read Moreआठवणींना उजाळा
भावनांचा उमाळा
शब्दात जिव्हाळा
दोस्तीचा सोहळा…. भेट मित्रांची……
Read Moreनिवडक चित्र चारोळी
निवडक चित्र चारोळी – भाग २
निवडक चित्र चारोळी – भाग ३
निवडक चित्र चारोळी – भाग …
Read Moreकधी पाऊस जोरात होता
कधी ट्रॅफिक जॅम झाले
कधी उन्हाचा चटका लागला
त्यामुळे जिम केलेच नाही…
Read Moreनिवडक चित्र चारोळी
निवडक चित्र चारोळी – भाग २
निवडक चित्र चारोळी – भाग ३…
Read Moreसिमेंटच्या जंगलात येण्याची नाही हौस
भरपूर पर्यटनाची मज नाही सोस
माणसा सोबत संघर्षात नाही मौज
भरपेट भ…
Read Moreआज्जी माझी…
आभाळभर माया, आठवणींच्या सुरकुत्या
प्रखर बुद्धीची प्रभा, अंगी विशिष्ट कला
आज्जी माझी……
Read Moreकविता: नतमस्तक
तुझ्या पादुकांचे दर्शन सुखकारी
माऊली तुझ्या द्वारी नतमस्तक
माऊलीचा गजर पडतो कानावर…
Read Moreमाझ्याच स्वप्नांना लावला मी सुरूंग
संकल्प सोडला अर्धवट पुन्हा एकदा
शर्थीचे प्रयत्न सत्यात आले नाही…
Read Moreकरू थोडा हट्ट, करू थोडी मस्ती
करू थोडा दंगा, लागली आहे सुट्टी
करू थोडा खेळ, बसला आता मेळ
करू थोडी म…
Read Moreसुप्रसन्न वारा आणि धरणीचा सुवास
प्रफुल्लित मन अन सुखाचा सहवास
हिरवागार सडा शिंपडला भुईवरी
नक्षत्राच…
Read Moreआठवते का मित्रा सुंदर संध्याकाळ
तिथेच उघडली होती मैत्रीची टाकसाळ
तुला लक्षात आहे का आपला कट्टा
भांड…
Read Moreनवा सूर्य अन नवी आशा
नवीन पर्व अन नवीन दिशा
अपत्यासाठी तीन वर्ष कार्य विराम
मुल अन कारकीर्द यांना …
Read Moreओथंबलेले क्षण का स्मरतात
स्मृती उगाचच गर्दी करतात
जुन्या आठवणी कुरतडतात
हळुवार क्षणी मात्र डोकावतात…
Read Moreआनंदाचे निधान वारी
आत्म्याचे कल्याण वारी
मैलोन् मैल प्रवास वारी
आत्म्यावर प्रकाश म्हणजे वारी…
Read Moreशब्दा पलीकडची नि:शब्द निखळ मैत्री
दुधाच्या सायी सारखी घट्ट असते मैत्री
नदी पात्रातील प्रवाही पाण्या…
Read Moreही कसली सभ्यता ही कसली वासना
का होतात सारख्या-सारख्या निंद्य घटना
का होतो अन्याय का होतो अत्याचार
आ…
Read Moreतूच जन्म, तूच मृत्यु
तूच नृत्य, तूच गीत
तूच शक्ती, तूच भक्ती
हे शिवा… आजन्म तुझा भक्त राहीन मी
तू…
Read Moreवाटते स्वत:च्या आत कथेसाठी पात्र शोधावे
कुंभारा प्रमाणे भूमिकेला स्वत: घडवावे
कथेतील भांडणात उगीच …
Read Moreना भावनेचा हुंकार, ना श्वसनाचा अंहकार
ना शब्दाचे उच्चार, ना इच्छेचा आविष्कार
खोली सुनसान, अडगळीचे …
Read Moreविनाकारण उगाच झुंजतात माणसं
इतरांवर विश्वास ठेवून गंजतात माणसं
नात्यातला गुंता वाढवतात माणसं
वेड पां…
Read Moreजगण्याच्या फाफटपसाऱ्यात विसरू नको मला
लहानपणीच्या लुटू पुटु खेळाची शपथ तुला
आठवतो का बघ आपण बांधलेला…
Read Moreमेघांनी आक्रमिले नभांगण
विचाराने आक्रसले प्रांगण
कोंडी काही केल्या फुटेना
पाऊस काही केल्या पडेना
क…
Read Moreसंकटे येऊदे झुंडीने कितीही,
लढताना सत्व नाही मोडणार
संकटाचे अश्व कितीही उधळोत,
प्रयत्नाचे आसूड त्या…
Read Moreआई कडून मायेची अपेक्षा
पत्नी कडून प्रेमाची अपेक्षा
बहिणी कडून मैत्रीची अपेक्षा
नात्यात खऱ्या प्रेमाच…
Read Moreयेताच होते स्वप्नांची पूर्ती
जाताना फक्त उदास मूर्ती
सोबत आणते जीवनात स्फुर्ती
बरोबर वाढत जातेे कीर्…
Read Moreमध्यस्थीची स्थळ जमवण्यासाठी लगबग – लगबग
मुलींच्या वडीलांची मुलीसाठी तगमग – तगमग
पाहूण्याची स्थळ शोधण…
Read Moreअनोळखी व्यक्ती सोबत समृध्द अनुभव देणारा
कधी ओळखीचा, कधी अवघड, न बोलणारा
अंतर्मुख करणारा, अव्यक्त, क…
Read Moreनवीन वर्षाचे स्वागत करायला शब्द सुचेना
मागील वर्षाचा आढावा घ्यायला वेळ पुरेना
वर्ष सरले, रंगवून विव…
Read Moreआई म्हणजे. . . . . . .
लेकरां साठी असते वात्सल्याची मूर्ती
मुला करता सत्यात उतरणारी कृती
लेकरां साठी…
Read MoreViews: 680