लेख – मुत्सद्दी क्रांतिकारी – रंगो बापूजी गुप्ते

रंगो बापूजी गुप्ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी आपल्या सर्वस्वाची आहूती दिली पण काळ ओघात त्यांची स्मृती इतिहासाच्या पटलावरून काहीशी पुसून गेली. अनेकांचे कार्य हे चमकत्या हिऱ्या प्रमाणे होते पण इतिहासाच्या पुस्तका मध्ये त्यांच्या स्मृती हरवून गेल्या आहेत. मी खूप दिवसापूर्वी एक पुस्तक वाचले होते. त्या पुस्तकातील प्रमुख ऐतिहासिक व्यक्तिरेखेचे नाव होते “रंगो बापूजी गुप्ते”. पुस्तक […]

लेख – मुत्सद्दी क्रांतिकारी – रंगो बापूजी गुप्ते Read More »