देविकाच्या एका डोळ्यात अश्रु आणि दुसर्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तिच्या डोळ्या समोरून तिचे आयुष्य झरकन तरळून गेले. तिला वडीलांनी कुठल्याही प्रसंगात ठाम राहायला शिकवले होते. देविका साठी अंतिम निर्णायक स्थिती आलीच होती कारण सहा महिन्या पासून तिच्या वडीलांची तब्बेत खराब होती. डॉक्टरांनी बरेच प्रयत्न करून सुद्धा पदरात काहीच यश पडत नव्हते.
डॉक्टरांनी कुटुंबाला अंतिम निर्णय विचारला? तिने दोलायमान स्थितीत एक कठीण पण ठाम निर्णय घेतला. वैकुंठ एकादशीच्या दिवशीच ठीक रात्री बारा वाजताच वडीलांचा व्हेंटिलेटर काढायचे ठरले. अंतिम वेळ जवळ येऊन ठेपली. देविकाने वडीलांना हसत निरोप दिला. अचानक तिच्या वडीलांची तब्बेत सुधारली. मात्र तिला नशीबाने वडीलांच्या बदल्यात जवळ बोलवून घेतले.
Views: 66
Hey There. I found your blog using msn. This is a really well written article.
I'll be sure to bookmark it and return to read more of your useful
information. Thanks for the post. I'll certainly comeback.
This design is spectacular! You obviously know how to keep a reader
entertained. Between your wit and your videos,
I was almost moved to start my own blog (well, almost…HaHa!) Fantastic job.
I really loved what you had to say, and more than that, how you presented it.
Too cool!
Hello there! I simply wish to offer you a huge thumbs up for the excellent info you've got right
here on this post. I will be returning to your site for more soon.
I think this is among the most important info for me. And i'm glad reading your article.
But wanna remark on some general things, The site style
is ideal, the articles is really excellent : D.
Good job, cheers