व्हाट्सअप वरच्या एका फेमस कवितेचे विडंबन
उद्या कदाचित तुमच्या नवराने हा प्रश्न विचारला तर वाईट वाटुन घेऊ नका. कारण तो काहीच चुकीच विचारत नाही.
विचार करायला लावणारा ,
ह्रदयाला भिडवणारा…….
त्याचा फक्त एकच प्रश्न …….
ह्रदयाला भिडवणारा…….
त्याचा फक्त एकच प्रश्न …….
कपाट माझे,
कपडे तुझ्या नावाचे.
कपडे तुझ्या नावाचे.
मोबाइल माझा ,
गेम्स तुझ्या आवडीचे.
गेम्स तुझ्या आवडीचे.
घर माझे,
सत्ता तुझ्या नावाची.
सत्ता तुझ्या नावाची.
पोट माझे,
अन्न तुझा पसंदीचे.
अन्न तुझा पसंदीचे.
खिसा माझा,
खरेदी तुझ्या दागीण्याची.
खरेदी तुझ्या दागीण्याची.
टीव्ही माझा,
कार्यक्रम तुझ्या मताची.
कार्यक्रम तुझ्या मताची.
3Gडेटा कार्ड माझे,
फेसबुक वर अपडेट तुझे.
फेसबुक वर अपडेट तुझे.
whatsapp माझे,
ग्रुपवर चैटिंग तुझे.
ग्रुपवर चैटिंग तुझे.
क्रेडिट कार्ड माझे,
फ्लिपकार्टवर शॉपिंग तुझे.
फ्लिपकार्टवर शॉपिंग तुझे.
पॉकिट माझे,
त्यात फोटो मात्र तुझे.
त्यात फोटो मात्र तुझे.
गाडी माझी,
चालावताना सूचना तुझ्या.
चालावताना सूचना तुझ्या.
आई माझी,
सहवास जास्त तुझा.
सहवास जास्त तुझा.
इतकच काय …….
मोबाइल माझा,
लैपटॉप माझा,
टीव्ही माझा,
आणि फर्नीचर सुद्धा माझे?
पण घरावर सुराज्य तुझे.
मोबाइल माझा,
लैपटॉप माझा,
टीव्ही माझा,
आणि फर्नीचर सुद्धा माझे?
पण घरावर सुराज्य तुझे.
Views: 23