Leave a Comment / By Bhagwat Balshetwar ब्लॉग -कविता – नशीब केले प्रयत्न खूप शर्थीचेकाही निर्णय ठरले चुकीचेकधी ऐकले शब्द धीराचेदोष नशीबाचे की स्वत:चे?अडाखे काही चुकलेनियोजन थोडे फसलेआव्हाने जेव्हा हरलेतेव्हा नशीबाने तारलेजीवनात संकटाचा घालावार नशीबावरच आलानियतीचा दोष झालानशीबाच्या मागे चाला Views: 72Share this:TwitterFacebookTelegramWhatsApp Like this:Like Loading... Related