कविता: शब्द

शब्दाचीच आण
शब्दाचाच बाण
शब्दांनाच धार 
शब्दाचाच मार
 
शब्दाचाच निखारा
शब्दाचाच शहारा
शब्दानीच विद्रोही
शब्दाचाच आग्रही     
 
शब्दच कृथार्थ
शब्दाचा विद्रोह
शब्दाचीच आसवं
शब्दाची जाणीव

Views: 50

Leave a Reply