Skip to content
Bhagwat Balshetwar
अद्वितीय अनुभव...

मराठी कथा, कविता, लेख, चित्रपट परीक्षण, प्रवासवर्णन, फोटोग्राफी, पुस्तक, कोट्स, आणि इतर साहित्य

  • कथा
    • लघु कथा
    • शत शब्द कथा
  • कविता
    • चित्र चारोळी
    • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – कविकट्टा
  • लेख
    • व्यक्ती विशेष
  • प्रवासवर्णन
  • चित्रपट परीक्षण
  • फोटोग्राफी
    • पक्षी फोटोग्राफी
    • फोटोग्राफी – गणेशोत्सव
  • कोट्स
  • पुस्तक
    • वडिलांची प्रकाशित साहित्य संपदा
  • इतर साहित्य
  • About
    • क्षणचित्रे आणि समारंभ
    • फोटोग्राफी अवॉर्ड
    • Privacy Policy
Bhagwat Balshetwar
अद्वितीय अनुभव...

मराठी कथा, कविता, लेख, चित्रपट परीक्षण, प्रवासवर्णन, फोटोग्राफी, पुस्तक, कोट्स, आणि इतर साहित्य

  • कथा
    • लघु कथा
    • शत शब्द कथा
  • कविता
    • चित्र चारोळी
    • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – कविकट्टा
  • लेख
    • व्यक्ती विशेष
  • प्रवासवर्णन
  • चित्रपट परीक्षण
  • फोटोग्राफी
    • पक्षी फोटोग्राफी
    • फोटोग्राफी – गणेशोत्सव
  • कोट्स
  • पुस्तक
    • वडिलांची प्रकाशित साहित्य संपदा
  • इतर साहित्य
  • About
    • क्षणचित्रे आणि समारंभ
    • फोटोग्राफी अवॉर्ड
    • Privacy Policy

ब्लॉग : “कार” पुराण – भाग ३

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / June 25, 2018
लेखअनुभव कार लेख

याचं महिन्यात १ तारखेला बलेनोचे(कार) १ वर्ष पूर्ण झाले. तसे मी या अगोदर “कार” पुराण या मालिकेत दोन भाग लिहिले आहेत. तर गाडीला १ वर्ष पूर्ण झाल्या बद्दल आणि त्यावरील अनुभवा साठी तिसरा भाग लिहायला काहीच हरकत नाही. नाही का?

मा‍झ्या सोसायटी मध्ये मी दररोज थोडा वेळ चालतो. एक दिवस मला लाल रंगाची बलेनोची गाडी चमकत असताना दिसली. दुसर्‍या वेळेस कार मालक त्या गाडीची एकदम आत्मीयतेने पोलिश लावून पुसत होता. गाडी एकदम चकाकत होती. दररोज अर्धा तास तो गाडी स्वच्छ करतो. त्यामुळे त्याची गाडी एकदम टापटीप असते. त्याचे कार सोबत एक खास जवळीक किंवा बंध जाणवले. तशी मला कधी भावनिक आत्मीयता जाणवली नाही कार सोबत. कारण मी कधीच गाडी स्वत: धुतली नाही आणि कधी वेळच दिला नाही गाडी चालवण्याशिवाय. तसे गाडीला सुद्धा भावना असतात हे सप्रमाण सिद्ध होते कारण लॉरा, पिंटो कारच्या पाठीमागे इमोशन(Emotion) असे लिहिले आहे. बऱ्याच कार वर माझी कार (My Car) असे लिहिलेले असते. माझी कार (My Car) नावाचा वितरकच पुण्यात आहे.

ब्लॉग : “कार” पुराण – भाग ३ Read More »

“कार” पुराण – भाग २

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / July 2, 2017
लेखअनुभव कार लेख

कार वितरण स्वीकारण्यासाठी मी एक तारखेला १.३० वाजता निघालो. पु.ल. यांनी म्हंटल्या प्रमाणे तिकिटाचे आरक्षण केले तरी आम्ही गार्डाच्या डब्बात जाणार त्या प्रमाणे मी किती ही वेळेचे नियोजन केले तरी मला किमान एक तास तरी उशीर होणार. अश्या वेळी मित्राचा किंवा नातेवाईकाचा पूर्वानुभव कामास येतो. माझा नातेवाईक मा‍झ्या अगोदर ठरवलेल्या वेळेत पोहोचला होता. त्याने त्याच्या पारखी नजरे खालून गाडीची पाहणी केली त्याचे रंगा बद्दल निरीक्षण बरोबर निघाले. गाडीच्या रंगावर धूळ आणि वाहतुकी मध्ये कागद लागून गाडीचा रंग काही ठिकाणी खडबड वाटत होता. मग गुणवत्ता व्यवस्थापिके सोबत बोलणे झाले. त्यांनी (लेप) कोअटींग करून देतो असे सांगीतले. तो पर्यंत मी बाकीचे राहलेले पैसे भरले आणि दस्तऐवज घेतले. त्यांनी कारच्या रंगावर वर प्रक्रिया करून एक तासात कार परत आणली. तरी मुळ समस्या तशीच होती. मला वस्तु निर्मिती व्यंग आहे यांची शंका यायला लागली. पण तसे काही नव्हते. शेवटी दोन प्रयत्ना नंतर काम झाले आणि कार घरी जाण्यासाठी सज्ज झाली. मग काय आई वडीलांनी पूजा केली आणि प्रात्यक्षिक नंतर आम्ही घरी जाण्यास सज्ज झालो.

“कार” पुराण – भाग २ Read More »

“कार” पुराण – भाग १

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / May 27, 2017
लेखकार कार खरेदी लेख

मध्यमवर्गीय लोकांना एखादी वस्तु खरेदी करताना तिचे फायदे आणि तोटे स्वत: जाणून घेतल्या शिवाय करमत नाही. मला एखादी वस्तू घेताना चांगला सल्ला दिला तरी मी माझी पडताळणी करतो आणि वस्तु का चांगली यांची शहानिशा करतो. वस्तुचे विशेष गुण आणि मूल्य आपल्याला अंदाजपत्रकात बसतेय का ह्याची सुद्धा गुण पडताळणी करणे गरजेची असते. अश्या प्रकारे कधी-कधी २ वस्तु पैकी एक खरेदी करताना खुप सावळा गोंधळ उडतो. वस्तुचे एखादे गुण विशेष आपल्या गरजेचे आहे का ऐषाआरामा साठी आहे हे ठरवताना गोंधळ उडतो.

“कार” पुराण – भाग १ Read More »

Photography Award 2025

FotoVision Exhibition
CTM 5th International Exhibition

'थोडं मनातलं… थोडं जनातलं…' पुस्तक विक्रीस उपलब्ध आहे!!!

Search on Site

Categories

Archives

Subscribe to Blog via Email

Enter your email address to subscribe and receive notifications.

Site Statistic

Site Total Page View : 11025 

Statistic

Top Posts & Pages

  • फोटोग्राफी : अद्वितीय पालखी सोहळा २०२६
  • ब्लॉग: INS Kavaratti आणि INS Sindhukirti - भाग २ - समुद्राच्या गर्भातील अदृश्य योद्ध्याची भेट
  • ब्लॉग : लेख : INS Kavaratti आणि INS Sindhukirti - भाग १
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • WordPress

Recent Posts

  • फोटोग्राफी : अद्वितीय पालखी सोहळा २०२६ July 12, 2026
  • ब्लॉग: INS Kavaratti आणि INS Sindhukirti – भाग २ – समुद्राच्या गर्भातील अदृश्य योद्ध्याची भेट June 18, 2026
  • ब्लॉग : लेख : INS Kavaratti आणि INS Sindhukirti – भाग १ May 15, 2026
  • ब्लॉग : लेख : भारतीय नौसेना – धैर्य आणि शौर्य April 15, 2026
  • फोटोग्राफी : परिसरातील पक्षी – भाग १० February 22, 2026

RSS RSS

  • फोटोग्राफी : अद्वितीय पालखी सोहळा २०२६
  • ब्लॉग: INS Kavaratti आणि INS Sindhukirti – भाग २ – समुद्राच्या गर्भातील अदृश्य योद्ध्याची भेट
  • ब्लॉग : लेख : INS Kavaratti आणि INS Sindhukirti – भाग १
  • ब्लॉग : लेख : भारतीय नौसेना – धैर्य आणि शौर्य
  • फोटोग्राफी : परिसरातील पक्षी – भाग १०
  • फोटोग्राफी – नेहरू प्राणी उद्यान, हैदराबाद
  • ब्लॉग : चित्रपट परिक्षण – कांतारा: अ लिजेंड चॅप्टर १
  1. Mahesh Purandare on ब्लॉग : चित्रपट परिक्षण – छावा – असीम शौर्य, अचाट पराक्रम आणि त्यागाची गाथा – स्पॉइलर अलर्टFebruary 27, 2025
  2. अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : फुलपाखरू - भाग ४ on फोटोग्राफी : फुलपाखरू – भाग २July 1, 2023
  3. अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : फुलपाखरू - भाग ४ on फोटोग्राफी : फुलपाखरूJuly 1, 2023
  4. अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : फुलपाखरू - भाग ४ on फोटोग्राफी – TATR – ताडोबा – बटरफ्लाय वर्ल्डJune 30, 2023
  5. अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : फुलपाखरू - भाग ४ on फोटोग्राफी : फुलपाखरूJune 30, 2023
  6. अद्वितीय अनुभव... - निवडक चारोळी – भाग ७ on निवडक चित्र चारोळी – भाग ६June 25, 2023
  7. अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : भिगवण आणि मयूरेश्वर अभयारण्य on फोटोग्राफी : परिसरातील सामान्य पक्षी – भाग ८February 19, 2023
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Blogadda

Discover latest Indian Blogs

IndiBlogHub

Top bloggers in india

Archives

Copyright © 2026 अद्वितीय अनुभव... भागवत बलशेटवार

Follow Us

  • Facebook
  • Instagram
  • Twitter
  • Yourquote

Loading Comments...