शिरुरकर स्नेहसंम्मेलन @ शांतीवन – एक आनंदी दिवस
एक-दोन वर्षा पासून तुमच्या कुटुंबात एखादी गोष्ट ठरते पण काही कारणा मुळे प्रत्यक्षात येत नाही आणि अचानक एक दिवस आशेचा किरण गवसतो. दिवाळीची लोक जशी आठवण करतात त्याच प्रमाणे प्रत्येक जण स्नेह संमेलन म्हटले की नजर लावून बसलेला असतो. सरिता आणि माधवी वहिनी व्हाट्सअँप वर सहज बोलून जातात की आपण भेटूया का म्हणून? आणि संमेलन प्रत्यक्षात अवतरले. असे म्हणतात की एक दिवस जर तुम्ही आनंदाने आणि कुटुंबां सोबत व्यतीत केला तर तुमचे आयुष्य वर्षाने वाढते.
शिरुरकर स्नेहसंम्मेलन @ शांतीवन – एक आनंदी दिवस Read More »