परिस्थिती पुढे हार नाही मानणार….

संकटे येऊदे झुंडीने कितीही,
लढताना सत्व नाही मोडणार

संकटाचे अश्व कितीही उधळोत,
प्रयत्नाचे आसूड त्यावर ओढणार

वावटळीत घोघावूदे भाग्याची लक्तरे,
परिश्रमाचा झेंडा कष्टाने रोवणार

परिस्थिती पुढे हार नाही मानणार…. Read More »