शतशब्द कथा – विरोधक…
शतशब्द कथा – विरोधक… अनुप आणि मानसी एकाच कॉलेज आणि एकाच वर्गामध्ये शिकत असत. पण दोघा मध्ये चढाओढ आणि खुन्नस फार पूर्वी पासून होती. दररोज कॉलेज मध्ये लवकर कोण पोहोचतो यांची सुद्धा दोघात चढाओढ असे. कॉलेज मध्ये सांघिक खेळात, सांस्कृतिक कार्यक्रमात, अभ्यासात दोघा मध्ये एक नंबर मिळवण्यासाठी तीव्र स्पर्धा असे. कॉलेज संपल्या नंतर अनुप उच्च […]
शतशब्द कथा – विरोधक… Read More »
