कविता : आईची लाडकी…
आईची लाडकी… लाडकी माझी हॉस्टेल ला राहणार आहेअश्रूंचा बांध आता कसा थांबणार आहेक्षणोक्षणी तुझी आठवणं काढणार आहेव्याकुळ हृदय विरह कसा सोसणार आहे बाहेरच्या जगात तुझे पाऊलआता पडणार आहेरुसून फुगणे, अनं हसणे कोणाला जमणार आहेसारखा-सारखा हट्ट आत्ता कोण करणार आहेघरातील तुझी जागा आता कोण भरणार आहे तुझी प्रगती मी प्रसन्न होऊन पुन्हा बघणार आहेहॉस्टेलला राहतेस तरी […]
कविता : आईची लाडकी… Read More »