चित्रपट परीक्षण/रिव्यू : “सुपर ३०” : एक हुकलेला षटकार – स्पॉईलर अलर्ट

चित्रपट परीक्षण/रिव्यू – “सुपर ३०” – एक हुकलेला षटकार हा चित्रपट बघताना मला ३ इडियट, चक दे इंडिया आणि इंग्लीश चित्रपट “मिॅरकल” या प्रेरणादायी चित्रपटाची आठवण होते. “मिॅरकल” हा अमेरिकन आईस हॉकी वर आधारित एक सुंदर चित्रपट आहे. एकंदर कथा चांगली आहे. “सुपर ३०” चित्रपटाची कथा सरळ साधी आणि सोपी आहे “शिक्षण सम्राट आणि जाती व्यवस्था विरुद्ध […]

चित्रपट परीक्षण/रिव्यू : “सुपर ३०” : एक हुकलेला षटकार – स्पॉईलर अलर्ट Read More »