कविता : जिम जमलेच नाही

कधी पाऊस जोरात होता
कधी ट्रॅफिक जॅम झाले
कधी उन्हाचा चटका लागला
त्यामुळे जिम केलेच नाही

कविता : जिम जमलेच नाही Read More »