निवडक चित्र चारोळी – भाग ८

कविता
आईची महती

काय सांगावी आईची महती
गाता-गाता होते ईश प्राप्ती
शुद्ध होईल मन करता गुणगान
माझी आई माझा स्वाभिमान

निवडक चित्र चारोळी – भाग ८ Read More »

निवडक चित्र चारोळी – भाग ७

कविता

सुहृदय..
येताना तयार होते हास्याची साखळी
जाताना तयार होते नीरव पोकळी
भविष्यासाठी नव सूर्य शोधावा लागतो
गतकाळाचा सूर्य आठवणीत बुडालेला असतो

निवडक चित्र चारोळी – भाग ७ Read More »

निवडक चित्र चारोळी – भाग ६

कविता

निवडक चित्र चारोळी – भाग ६ निवडक चित्र चारोळी  निवडक चित्र चारोळी – भाग २  निवडक चित्र चारोळी – भाग ३ निवडक चित्र चारोळी – भाग ४ निवडक चित्र चारोळी – भाग ५ चित्र चारोळी – १ चित्र चारोळी – २ चित्र चारोळी – ३ Views: 798

निवडक चित्र चारोळी – भाग ६ Read More »

निवडक चित्र चारोळी – भाग ५

कविता

निवडक चित्र चारोळी  निवडक चित्र चारोळी – भाग २  निवडक चित्र चारोळी – भाग ३ निवडक चित्र चारोळी – भाग ४ Views: 164

निवडक चित्र चारोळी – भाग ५ Read More »