स्वलिखित “थोडं मनातलं... थोडं जनातलं...” पुस्तक विक्रीस उपलब्ध आहे!!! 

चारोळी

चारोळी

निवडक चारोळी – भाग ७

आई आणि मुलगी…आईच्या नजरेत मुली साठी असते प्रचंड मायासंस्कार, संगोपनामुळे मुलगी असते तिचीच कायाकुठल्याही परिस्थितीत आई असते मुलींसाठी वटवृक्षआश्वासक सहवास मुलींसाठी असते मूर्तिमंत छाया शब्द समजेन आता…तुझ्या ओठांवर आलेला शब्द मी झेलीन आताओठांवर येऊन माघारी गेलेला शब्द समजेन आतासखी तुला दिलेला शब्द मी अक्षरशः पाळेन आताक्षणा-क्षणांत आनंद शोधून गोळा करून देईन आता सौंदर्य… अभिजात शब्द फिका पडेल असे सौंदर्यइतरांना आपलंस करणे तुझे औदार्यसखी का आहेस तू इतकी कुशाग्रबुद्धीचीसगळ्यांची आवडती यात नाही आश्चर्य

निवडक चारोळी – भाग ७ Read More »

निवडक चित्र चारोळी – भाग ६

निवडक चित्र चारोळी – भाग ६ निवडक चित्र चारोळी  निवडक चित्र चारोळी – भाग २  निवडक चित्र चारोळी – भाग ३ निवडक चित्र चारोळी – भाग ४ निवडक चित्र चारोळी – भाग ५ चित्र चारोळी – १ चित्र चारोळी – २ चित्र चारोळी – ३ Visits: 165

निवडक चित्र चारोळी – भाग ६ Read More »

कविता: पुन्हा एकदा…

मा‍झ्याच स्वप्नांना लावला मी सुरूंग संकल्प सोडला अर्धवट पुन्हा एकदा शर्थीचे प्रयत्न सत्यात आले नाहीत निश्चयाचे संपले बळ पुन्हा एकदा स्वप्नांची लचके तोडली मी स्वत: पराभवाने दिली मात पुन्हा एकदा कष्टाची घागर भरली पुन्हा संपूर्ण अपयशाचे भरले रांजण पुन्हा एकदा प्रयत्नाचा डोंगर उभारला मी स्वत:च नियतीनेच दिला घाव पुन्हा एकदा सुखांना जिंकण्याचा भास मला झाला दु:खाने केले

कविता: पुन्हा एकदा… Read More »

निवडक चारोळी

बाणाने पंख रक्तबंबाळ झाले
             म्हणून काय झाले….

शब्दाने हृदय विदीर्ण झाले
          म्हणून काय झाले….

प्रयत्नाला प्रचंड अपयश आले
             म्हणून काय झाले….

तत्व जागृत असतात तिथे हार नसते

निवडक चारोळी Read More »