कविता: शब्द
शब्दाचीच आण
शब्दाचाच बाण
शब्दांनाच धार
शब्दाचाच मार
शब्दाचाच निखारा
शब्दाचाच शहारा
शब्दानीच विद्रोही
शब्दाचाच आग्रही
शब्दाचीच आण
शब्दाचाच बाण
शब्दांनाच धार
शब्दाचाच मार
शब्दाचाच निखारा
शब्दाचाच शहारा
शब्दानीच विद्रोही
शब्दाचाच आग्रही