कविता: सावळा तो विठ्ठल उभा विटेवरी

कविता

“सावळा तो विठ्ठल उभा विटेवरी” ही श्री विठ्ठलावरील भक्तिभावाने ओतप्रोत मराठी कविता असून वारी, ज्ञानोबा-तुकोबा, चंद्रभागा आणि हरिनामाच्या महिम्याचे सुंदर वर्णन करते.

कविता: सावळा तो विठ्ठल उभा विटेवरी Read More »

फोटोग्राफी : अद्वितीय पालखी सोहळा २०२६

फोटोग्राफी
प्रचि – पालखी @ हडपसर

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 2026
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2026
फोटोग्राफी : अद्वितीय पालखी सोहळा २०२६.

फोटोग्राफी : अद्वितीय पालखी सोहळा २०२६ Read More »

कविता / प्रकाशचित्र – पालखी सोहळा २०१९

कविता

कविता: नतमस्तक    तुझ्या पादुकांचे दर्शन सुखकारी माऊली तुझ्या द्वारी नतमस्तक माऊलीचा गजर पडतो कानावरी माऊलीचा चरणी पुन्हा नतमस्तक माऊलीचा महिमा किती गोड होतो दुःखावर प्रहार क्षणभर माऊलीचे रूप, ज्ञान अजोड किती घेऊ, साठवू ओंजळभर   प्रकाशचित्र :   प्रकाशचित्र – पालखी सोहळा २०१९  प्रकाशचित्र – पालखी सोहळा २०१९  प्रकाशचित्र – पालखी सोहळा २०१९ प्रकाशचित्र

कविता / प्रकाशचित्र – पालखी सोहळा २०१९ Read More »

कविता / प्रकाशचित्र – अद्वितीय वारी

कविता

आनंदाचे निधान वारी
आत्म्याचे कल्याण वारी
मैलोन् मैल प्रवास वारी
आत्म्यावर प्रकाश म्हणजे वारी

कविता / प्रकाशचित्र – अद्वितीय वारी Read More »