Skip to content
Bhagwat Balshetwar
अद्वितीय अनुभव...

मराठी कथा, कविता, लेख, चित्रपट परीक्षण, प्रवासवर्णन, फोटोग्राफी, पुस्तक, कोट्स, आणि इतर साहित्य

  • कथा
    • लघु कथा
    • शत शब्द कथा
  • कविता
    • चित्र चारोळी
    • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – कविकट्टा
  • लेख
    • व्यक्ती विशेष
  • प्रवासवर्णन
  • चित्रपट परीक्षण
  • फोटोग्राफी
    • पक्षी फोटोग्राफी
    • फोटोग्राफी – गणेशोत्सव
  • कोट्स
  • पुस्तक
    • वडिलांची प्रकाशित साहित्य संपदा
  • इतर साहित्य
  • About
    • क्षणचित्रे आणि समारंभ
    • फोटोग्राफी अवॉर्ड
    • Privacy Policy
Bhagwat Balshetwar
अद्वितीय अनुभव...

मराठी कथा, कविता, लेख, चित्रपट परीक्षण, प्रवासवर्णन, फोटोग्राफी, पुस्तक, कोट्स, आणि इतर साहित्य

  • कथा
    • लघु कथा
    • शत शब्द कथा
  • कविता
    • चित्र चारोळी
    • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – कविकट्टा
  • लेख
    • व्यक्ती विशेष
  • प्रवासवर्णन
  • चित्रपट परीक्षण
  • फोटोग्राफी
    • पक्षी फोटोग्राफी
    • फोटोग्राफी – गणेशोत्सव
  • कोट्स
  • पुस्तक
    • वडिलांची प्रकाशित साहित्य संपदा
  • इतर साहित्य
  • About
    • क्षणचित्रे आणि समारंभ
    • फोटोग्राफी अवॉर्ड
    • Privacy Policy

परिणाम

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / November 29, 2016
कथाकथा कुटुंब लघुकथा

पंखा खडखड आवाज करत फिरत होता. मुग्धाला दोन दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. स्नान गृहात जाऊन आल्यावर तिला कुठे आल्हाददायक वाटलं. आणि आत्ता कुठे वाटल की पोट साफ झाले आहे. हुश्श! आत्ता परवा पासून दिनचर्याला सुरुवात करायला हरकत नव्हती. परत तेच ऑफिसच कार्य, आणि घर यात मुग्धा गुरफटणार होती.

मुग्धा ऑफिस ला रूजू झाली. तिची सगळ्या मित्र-मैत्रिणींनी तिची विचारपूस केली. मग हळू-हळू मागील राहलेले कार्य आणि येणारे नवीन काम याचा तिने मेळ घालायचा प्रयत्न केला. तिला वेळेचे आणि कामाचे व्यवस्थापन व्यवस्थित जमायचे. मुग्धाचा नवरा प्रथमेश सुद्धा एका चांगल्या कंपनीत मोठ्या हुद्यावर होता. त्यांना दररोज एकमेकाला वेळ द्यायला जमायचे नाही. मग ती कसर दोघं आठवड्याच्या सुट्टीत भरून काढायचे. मागील कार्य संपायच्या आधीच मुग्धाला दुसर्‍या एका मोठ्या कार्यासाठी नियुक्ती झाली. मग काय ती परत एकदा जोमाने कामाला लागली. मुग्धाला कधी-कधी कामकाजाचा थकवा जाणवायचा.

परिणाम Read More »

संगमेश्वर(झारा संगम) आणि नृसिंह मंदिर (बीदर)

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / November 27, 2016
लेखप्रवासवर्णन मंदिर लेख

मी सकाळी ५.३० वाजता झहिराबादला पोहोचलो. तिथे बस स्टॅन्ड वर २ माणसे मराठीत बोलत होती. तेलुगू परिसरात पहाटे-पहाटे अलभ्य लाभ. चौकशी केल्या नंतर ती मंडळी आमच्या भागातीलच होती. तेथून ते दोघे संगमेश्वर मंदिराला जाणार होतो.

संगमेश्वर येथे पुरातन महादेव मंदिर आहे. हे मंदिर बऱ्याच कुटुंबासाठी कुलदैवत असल्या मुळे येथे भाविकाची वर्दळ असते. मंदिरात गरूड स्तंभ आहे. तिथे भाविक पाण्याच्या कुंडाची पुजा करतात. दिवसातून पहिल्यांदा कुंड पूर्ण उपसतात. कुंडाच्या एका कोपर्‍याच्या देवळीतून पाण्याचा स्रोत येतो. कुंडातील पूर्ण पाणी उपसतात. एका विशिष्ट देवळीत नेवैद्य ठेवतात जेथे महादेवाची छोटी पिंड आहे. नेवेद्य पाण्याच्या विरुद्ध दिशेला सोडून सुद्धा आतल्या बाजूस ओढला जातो.

संगमेश्वर(झारा संगम) आणि नृसिंह मंदिर (बीदर) Read More »

प्रतापगड

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / November 8, 2016
प्रवासवर्णनप्रवासवर्णन लेख

एखादी ऐतिहासिक वास्तु आपल्या जवळ असून सुद्धा आपल्याला बघण्यासाठी वेळ भेटत नाही तसेच काहीसे प्रतापगड बाबतीत झाले.
एका निमित्ताने महाबळेश्वरला जाण्यात आले. आम्ही तेथून प्रतापगडला गेलो. त्यात वेळेमुळे काही मित्र नाराज झाले पण ठीक आहे होते असे कधी कधी.

मला लहानपणी इतिहासाच्या पुस्तकात प्रतापगडाचा उल्लेख आहे हे आठवले आणि त्यात किल्ल्याच्या टेहळणी बुरूजाचा फोटो सुद्धा होता. प्रतापगड महाबळेश्वर पासून फक्त 22 किलोमीटर वर आहे. महाबळेश्वर पासून प्रतापगड जायचा रस्ता वळणा वळणाचा आहे. रस्ता घाटा घाटातून आणि डोंगरातून जातो. परंतु रस्त्यावर खुप खड्डे सुद्धा झालेत. त्यामुळे थोडी चिडचिड होते. पण मित्रामध्ये आठवणी सांगण्यात कधी वेळ गेला कळलेच नाही. संभाषणाचा वारू चौफेर उधळला होता. दोन कारमध्ये कुरघोडी करण्यातच किल्ला जवळ आला.

प्रतापगड Read More »

Photography Award 2025

FotoVision Exhibition
CTM 5th International Exhibition

'थोडं मनातलं… थोडं जनातलं…' पुस्तक विक्रीस उपलब्ध आहे!!!

Search on Site

Categories

Archives

Subscribe to Blog via Email

Enter your email address to subscribe and receive notifications.

Site Statistic

Site Total Page View : 11025 

Statistic

Top Posts & Pages

  • कविता
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • WordPress

Recent Posts

  • ब्लॉग : लेख : INS Kavaratti आणि INS Sindhukirti – भाग १ May 15, 2026
  • ब्लॉग : लेख : भारतीय नौसेना – धैर्य आणि शौर्य April 15, 2026
  • फोटोग्राफी : परिसरातील पक्षी – भाग १० February 22, 2026
  • फोटोग्राफी – नेहरू प्राणी उद्यान, हैदराबाद January 6, 2026
  • ब्लॉग : चित्रपट परिक्षण – कांतारा: अ लिजेंड चॅप्टर १ October 18, 2025

RSS RSS

  • ब्लॉग : लेख : INS Kavaratti आणि INS Sindhukirti – भाग १
  • ब्लॉग : लेख : भारतीय नौसेना – धैर्य आणि शौर्य
  • फोटोग्राफी : परिसरातील पक्षी – भाग १०
  • फोटोग्राफी – नेहरू प्राणी उद्यान, हैदराबाद
  • ब्लॉग : चित्रपट परिक्षण – कांतारा: अ लिजेंड चॅप्टर १
  • फोटोग्राफी – गणेशोत्सव २०२५
  • महादेवा…
  1. Mahesh Purandare on ब्लॉग : चित्रपट परिक्षण – छावा – असीम शौर्य, अचाट पराक्रम आणि त्यागाची गाथा – स्पॉइलर अलर्टFebruary 27, 2025
  2. अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : फुलपाखरू - भाग ४ on फोटोग्राफी : फुलपाखरू – भाग २July 1, 2023
  3. अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : फुलपाखरू - भाग ४ on फोटोग्राफी : फुलपाखरूJuly 1, 2023
  4. अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : फुलपाखरू - भाग ४ on फोटोग्राफी – TATR – ताडोबा – बटरफ्लाय वर्ल्डJune 30, 2023
  5. अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : फुलपाखरू - भाग ४ on फोटोग्राफी : फुलपाखरूJune 30, 2023
  6. अद्वितीय अनुभव... - निवडक चारोळी – भाग ७ on निवडक चित्र चारोळी – भाग ६June 25, 2023
  7. अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : भिगवण आणि मयूरेश्वर अभयारण्य on फोटोग्राफी : परिसरातील सामान्य पक्षी – भाग ८February 19, 2023
November 2016
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Oct   Apr »

Blogadda

Discover latest Indian Blogs

IndiBlogHub

Top bloggers in india

Archives

Copyright © 2026 अद्वितीय अनुभव... भागवत बलशेटवार

Follow Us

  • Facebook
  • Instagram
  • Twitter
  • Yourquote

Loading Comments...