कुटुंब

कुटुंब

ब्लॉग – लेख – ग्रामदेवी भवानीमाता

ब्लॉग – लेख – ग्रामदेवी भवानीमाता  प्रत्येक गावाला ग्राम दैवत आणि ग्राम देवी असतात. मा‍झ्या “शिरूर ताजबंद” या गावचं ग्राम दैवत जाज्वल्य स्वयंभू “महादेव” आहे. आणि ग्रामदेवी म्हणजे शिरूर परिसरातील भवानवाडी येथील “भवानी माता” आहे. या छोटेश्या वाडी वर आम्ही लहानपणी घरातील सर्व माणसे वर्षातून एक दोनदा तरी दर्शनासाठी जात असतो. आणि दसर्‍या वेळेस “निळकंठ”

ब्लॉग – लेख – ग्रामदेवी भवानीमाता Read More »

कविता : कुटुंब आणि वाद

विनाकारण उगाच झुंजतात माणसं
इतरांवर विश्वास ठेवून गंजतात माणसं
नात्यातला गुंता वाढवतात माणसं
वेड पांघरूण व्यर्थजगतात माणसं

सरड्या प्रमाणे रंग बदलतात इथे
पश्चातापा मुळे आत जळतात इथे
समई प्रमाणे सतत तेवत राहतात इथे
जीवाला-जीव लावणारे असतात इथे

कविता : कुटुंब आणि वाद Read More »

भेटला का वेळ दादा तुला

जगण्याच्या फाफटपसाऱ्यात विसरू नको मला
लहानपणीच्या लुटू पुटु खेळाची शपथ तुला
आठवतो का बघ आपण बांधलेला किल्ला
संवाद अखंड राहावा हे सांग स्वत:ला

जीवनाचे रहाटगाणे प्रवाही
वेळेचा मोबदला मिळेल तुला…
चल सुख दुःखाच्या गोष्टी सांगू एकमेकाला
भेटेल का वेळ दादा तुला….

भेटला का वेळ दादा तुला Read More »