January 2021

फोटोग्राफी : परिसरातील सामान्य पक्षी – भाग ३

भाग १ – फोटोग्राफी : लॉकडाऊन मध्ये केलेली भाग २ – फोटोग्राफी : लॉकडाऊन – भाग २ भाग ३ – फोटोग्राफी : लॉकडाऊन – भाग ३ फोटोग्राफी : परिसरातील पक्षी  फोटोग्राफी : परिसरातील सामान्य पक्षी – भाग  २                 Views: 292

फोटोग्राफी : परिसरातील सामान्य पक्षी – भाग ३ Read More »

खाद्यपरीक्षण – Barbeque मिसळ – झणझणीत मिसळ

मी Barbeque मिसळ हे नाव ऐकूनच चक्रावलो. आम्ही ठरवले की ३१च्या निमित्ताने आजच्या दिवशी ही मिसळ आधी टेस्ट न करता थेट जाऊन मिसळीचा आस्वाद घ्यायचा. पण ऐनवेळी ३ मित्र येऊ शकले नाहीत. तरी आम्ही “Barbeque मिसळ” ला दुपारी लंच वेळे मध्ये धडक दिली. पुण्यात चहाची दुकाने गल्लोगल्लीत आढळतात तशीच मिसळची दुकाने सुद्धा आत्ता वाढली आहेत. कारण पुणेकरांचे मिसळ पाव या खाद्यपदार्था वर मनापासून प्रेम आहे. मला वाटले मिसळ सारखी मिसळ असेल पण या वेळेस अनुभव वेगळा होता. पण येथील व्यवस्था थोडी वेगळी होती.

खाद्यपरीक्षण – Barbeque मिसळ – झणझणीत मिसळ Read More »

ब्लॉग : प्रवासवर्णन – मढेघाट स्टॉर ट्रेक – स्टार गेझिंग ईवेंट

स्टार ट्रेक कार्यक्रमासाठी मी २७ तारखेला सकाळी १०.३० वाजता निघालो. Primesandzooms (उपकरण भाड्याने देणारी संस्था) मधून काही उपकरणं घेतली. १.३० वाजता मी बस जवळ पोहोचलो. एका अनोख्या एक दिवसीय सफरीवर मी पहिले पाऊल टाकले. मी मढेघाटला ४.३० ला पोहोचलो. तिथे बऱ्याच वेळ सूर्यास्त आमची वाटच बघत होता.

ब्लॉग : प्रवासवर्णन – मढेघाट स्टॉर ट्रेक – स्टार गेझिंग ईवेंट Read More »