कविता : गौरव
कविता : गौरव
सन्मान माझा उन्मळून गेला
मातीत मिसळला संपून गेला
कीर्ती माझी स्तंभित कुंठली
स्वाभिमान माझा सांडून गेला
कविता : गौरव
सन्मान माझा उन्मळून गेला
मातीत मिसळला संपून गेला
कीर्ती माझी स्तंभित कुंठली
स्वाभिमान माझा सांडून गेला
अलीकडच्या काळात वेब सिरिज म्हणजे अतिरंजित कथा, अति भडक मारामारी, आणि अति भडक दृश्ये असे समीकरण बनले होते. पण या सगळ्यांना छेद देणारी नवीन वेब सिरिज म्हणजे SCAM 1992 आली आहे. IMdB या संकेतस्थळा वर ९.५ मानांकन असलेली एकमेव भारतीय वेब सिरिज आहे. त्यामुळे ही सिरिज बघायचीच असे ठरवले.
“हंसल मेहता” यांनी अगोदर दर्जेदार चित्रपट बनवले आहेत. Scam १९९२ ही जबरदस्त कथा, प्रभावी पटकथा, आणि उच्च उत्पादन दर्जा, आणि कलाकाराची अतिशय योग्य निवड आणि पार्श्वसंगीताचा अत्यंत हुशारीने वापर, कथेवर घेतलेले परिश्रम, दमदार पटकथा, दिग्दर्शकाची कथेवरील पकड या सगळ्यामुळे हंसल मेहता भाव खाऊन जातात. त्यांनी हर्षद मेहता या पात्रा साठी प्रतीक गांधी नावाचा हिरा शोधून काढला आहे.
ब्लॉग – परिक्षण – Scam 1992: The Harshad Mehta Story Read More »
येतील संकटे गर्दीत धावुनीकाळे ढग आले उन्मत्त होऊनीप्रश्नांचा झाला विचित्र गुंतापराभवास सर्व आले गर्जूनी ईश्वरावर सर्व भार सोडूनीधीर सोडू नको जातील विरुनीसंयमाची अति कठोर परीक्षाहोशील संकट मुक्त कर्म जोडुनी Views: 82
ब्लॉग : चित्रपट परिक्षण – छलांग – खेळाचा त्रिकोणी तडका
खेळावर आधारित चित्रपटात रोमांच पूर्ण, खेळातील चढ उतार, भावनिकदृष्ट्या पणाला लागलेली शक्ती आणि युक्ती, दोन खेळाडू मधील संघर्ष आणि खेळ प्रशिक्षण यावर असल्याने चित्रपट आपल्याला अतिशय भावतात आणि कथा जवळची वाटते.
ब्लॉग : चित्रपट परिक्षण – छलांग – खेळाचा त्रिकोणी तडका Read More »