Skip to content
Bhagwat Balshetwar
अद्वितीय अनुभव...

मराठी कथा, कविता, लेख, चित्रपट परीक्षण, प्रवासवर्णन, फोटोग्राफी, पुस्तक, कोट्स, आणि इतर साहित्य

  • कथा
    • लघु कथा
    • शत शब्द कथा
  • कविता
    • चित्र चारोळी
    • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – कविकट्टा
  • लेख
    • व्यक्ती विशेष
  • प्रवासवर्णन
  • चित्रपट परीक्षण
  • फोटोग्राफी
    • पक्षी फोटोग्राफी
    • फोटोग्राफी – गणेशोत्सव
  • कोट्स
  • पुस्तक
    • वडिलांची प्रकाशित साहित्य संपदा
  • इतर साहित्य
  • About
    • क्षणचित्रे आणि समारंभ
    • फोटोग्राफी अवॉर्ड
    • Privacy Policy
Bhagwat Balshetwar
अद्वितीय अनुभव...

मराठी कथा, कविता, लेख, चित्रपट परीक्षण, प्रवासवर्णन, फोटोग्राफी, पुस्तक, कोट्स, आणि इतर साहित्य

  • कथा
    • लघु कथा
    • शत शब्द कथा
  • कविता
    • चित्र चारोळी
    • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – कविकट्टा
  • लेख
    • व्यक्ती विशेष
  • प्रवासवर्णन
  • चित्रपट परीक्षण
  • फोटोग्राफी
    • पक्षी फोटोग्राफी
    • फोटोग्राफी – गणेशोत्सव
  • कोट्स
  • पुस्तक
    • वडिलांची प्रकाशित साहित्य संपदा
  • इतर साहित्य
  • About
    • क्षणचित्रे आणि समारंभ
    • फोटोग्राफी अवॉर्ड
    • Privacy Policy

कथा : मैत्रा – भाग १

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / July 29, 2018
कथाकथा दीर्घकथा

मैत्रा ऑफिसच्या मैत्रिणी सोबत पार्टीचा आनंद लुटत होती. शहरातील ते एक नामांकित हॉटेल होते. हॉटेल इमारतीच्या छताच्या खुल्या जागेवर होते. संध्याकाळची वेळ… छान आल्हाददायक वातावरण… मंद सुटलेली हवा… यामुळे पार्टीचा माहोल बनला होता. मैत्राच्या मैत्रिणी सोबत मस्त गप्पा टप्पा चालल्या होत्या. पार्टी आता रंगात आली होती. मैत्राच्या मैत्रिणी बोलण्यात इतरत विखुरल्या होत्या. मैत्रा तिच्या जिवलग मैत्रिण किर्ती सोबत जेवणाचा पुरेपूर आस्वाद लुटत होती.

कथा : मैत्रा – भाग १ Read More »

ब्लॉग – लघुकथा – पाचशे रुपये

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / June 1, 2018
कथाकथा

मथुरा आज खूप खुष होती कारण तिने नातवासाठी सुमेध साठी खेळण्यातील गाडी बघून ठेवली होती. ती आज मोठ्या गावी जाऊन बाजाराच्या दिवशी खरेदी करणार होती. बाजारात प्रत्येक वेळी सुमेधला घेऊन जाताना सुमेध दुकानातील गाडी बघून आपल्या आज्जीला मागायचा. मागील एका वर्षापासून ती थोडे-थोडे पैसे साठवत होती. पैशाची जमवा जमव जवळपास जुळून आली होती. सुमेध हा

ब्लॉग – लघुकथा – पाचशे रुपये Read More »

ब्लॉग – विनोदीकथा – “बँनर”

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / December 17, 2017
कथाकथा लघुकथा विनोदीकथा

सनी दातमोजे हा तसा दिलदार माणूस. किडकिडीत दंड, भारदार कपाळ आणि तेवढेच मोठे मन. मित्रात रमणारा आणि मित्रांना सतत मदत करणारा सनी मित्रांचा यार आहे. लहानपणी खोड्या करताना तोंडावर पडून काही दात पडले होते आणि एक दात अर्धा तुटला होता. त्यामुळे सगळे त्याला दातमोजे म्हणायचे. घरी त्याची फक्त प्रेमळ आई होती. सनी आईचा एकुलता एक असल्यामुळे लाडका होता. त्यामुळे दिवसभर टुकारगिरी करत, उंडारत फिरणे. दादा साहेबानी काम सांगितल्यास ते करत फिरणे यावाचून त्याला दुसरे काही काम नव्हते. दादा साहेब हे गावाचे राजकीय, वजनदार आणि दमदार व्यक्तिमत्व. त्यांना सगळे गाव मानायचे. दादा साहेबांना सनी सुद्धा खूप मानायचा. तो तर त्यांचा खरा आणि स्व: घोषित कार्यकर्ता होता.

ब्लॉग – विनोदीकथा – “बँनर” Read More »

लघुकथा – अपेक्षा

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / December 10, 2017
कथाकथा लघुकथा

बागेश्री ती तिच्या दुनियेत मग्न राहायची. ती स्व‍च्छंदी असल्यामुळे सगळ्या सोबत रमायची. पण आजोळी यायला टाळायची आप्पा मुळे. आप्पाच्या फटकळ वागण्यामुळे तिला इथे करमायचे नाही. आनंद आपल्या लाडक्या भाचीला आणि बहिणीला घेण्यासाठी स्टेशन वर आला होता. आज आप्पा खुप खुष होते. दिवाळी निमित्त घरी पाहुणे आले होते. नातवंडे, पाहुणे, सुना, मुला मध्ये आप्पाचा जीव रमायचा. आप्पाची मुलगी वसुधा सुद्धा आपल्या मुलीला बागेश्रीला सोबत घेऊन आली होती. आजोबा सोबत तसे बागेश्रीचे जास्त काही जमायचे नाही.  पण आईच्या आग्रहा खातर ती आली होती. पण या वेळेस बागेश्री आप्पा आनंदी वाटले नाहीत. तिला जाणवले आप्पाच्या बोलण्यात एक शब्द सारखा येत होता. तो म्हणजे “मला काही अपेक्षा नाही” आत्ता यमराज जरी आले तरी मी जाण्यास तयार आहे. तिच्या मनात विचार आला की आप्पा सतत असा का विचार करत असावेत.

लघुकथा – अपेक्षा Read More »

वजाबाकी

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / May 22, 2017
कथाकथा लघुकथा

आज परत तिची तीव्रतेने आठवण येत होती. आयुष्याच्या या वळणावर आपण किती एकटे आहोत हे स्वत: ला जाणवत होते. आयुष्य सगळे द्वेष करण्यात गेले. पैसे असले तर सगळे साथ देतात पण पैसे नसल्या वर माणसाची खरी किंमत कळते.

रूपाने वैभवी दिसायला चारचौघी सारखी. रंगामुळे सामान्य दिसणारी, शिक्षण बेताचे, पण परिस्थिती ने बरेच काही शिकलेली. माणसाच्या गर्दीत डाव्या रूपा मुळे उठून न दिसणारी. शारीरिक व्यंगामुळे कधी-कधी विचित्र वाटणारी. पण देव एका हाताने घेतो आणी दुसर्‍या हाताने देतो. रूपाने जरी डावी असली तरी ती बोलण्यात चतुर आणि कामात हुशार. तिला कामाचा उरक भरपूर. मुख्य म्हणजे आहे त्या परिस्थितीशी जुळवून राहणारी. टापटिप राहून घर सावरणारी.

वजाबाकी Read More »

परिणाम

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / November 29, 2016
कथाकथा कुटुंब लघुकथा

पंखा खडखड आवाज करत फिरत होता. मुग्धाला दोन दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. स्नान गृहात जाऊन आल्यावर तिला कुठे आल्हाददायक वाटलं. आणि आत्ता कुठे वाटल की पोट साफ झाले आहे. हुश्श! आत्ता परवा पासून दिनचर्याला सुरुवात करायला हरकत नव्हती. परत तेच ऑफिसच कार्य, आणि घर यात मुग्धा गुरफटणार होती.

मुग्धा ऑफिस ला रूजू झाली. तिची सगळ्या मित्र-मैत्रिणींनी तिची विचारपूस केली. मग हळू-हळू मागील राहलेले कार्य आणि येणारे नवीन काम याचा तिने मेळ घालायचा प्रयत्न केला. तिला वेळेचे आणि कामाचे व्यवस्थापन व्यवस्थित जमायचे. मुग्धाचा नवरा प्रथमेश सुद्धा एका चांगल्या कंपनीत मोठ्या हुद्यावर होता. त्यांना दररोज एकमेकाला वेळ द्यायला जमायचे नाही. मग ती कसर दोघं आठवड्याच्या सुट्टीत भरून काढायचे. मागील कार्य संपायच्या आधीच मुग्धाला दुसर्‍या एका मोठ्या कार्यासाठी नियुक्ती झाली. मग काय ती परत एकदा जोमाने कामाला लागली. मुग्धाला कधी-कधी कामकाजाचा थकवा जाणवायचा.

परिणाम Read More »

सल

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / November 12, 2015
कथाकथा लघुकथा

आज आनंदी बाई खुपच गडबडीत होत्या. कारण त्यांच्या पिऊचा आज वाढदिवस होता. जोरात तयारी चालली होती. सुषमा त्यांना सूचना देत होती. घराची सजावट पूर्ण होत आली होती. तेव्हड्यात पिऊ धावत आली. आनंदी बाई ने तिला कडेवर उचलले. पिऊ लगेच त्यांना बिलगली. संध्याकाळी 6 ला कार्यक्रम सुरू झाला. सुषमा-अजय अगत्याने सगळी कडे लक्ष्य देत होती. कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. सोसायटीतील लहान मुले आणि मुली आली होती. केक कटिंग, गेम्स झाल्या नंतर छोटासा फराळ होता. आनंदी बाई किचन मध्ये काम करत ओळखीच्या लोकांना भेटत होत्या. पिऊचे सर्व आवडते लोक आनंदी बाईच्या सुध्दा आवडीचे होते. सगळे जण निघून गेल्या वर आनंदी बाई ने पिऊला गिफ्ट दिले. पिऊने गिफ्ट घेतले पण सुषमा नको म्हणत होती. पण आनंदी बाईच्या पिऊ वरच्या प्रेमामुळे सुषमाने जास्त आढावेढे घेतले नाहीत.

सल Read More »

घुसमट

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / August 30, 2015
कथाकथा लघुकथा

आज परत तीच भूमिका साकारून टीव्ही मालिकेची त्रासदायक कामाची शिफ्ट संपवून नितीन घरी आला. नितीन ही भूमिका बऱ्याच दिवसांपासून निभावतोय. आत्ता नितीन या क्षेत्रात स्थिरावला. त्याला जुने दिवस आठवले. नितीनला कलाकार होण्यासाठी खुप संघर्ष करावा लागला. एक छोट्याश्या गावातून तो मुंबईत मोठी होण्याची स्वप्नं घेऊन आला होता. शिरीष या मित्राच्या खोलीत त्याने तात्पुरते बस्तान बसविले. छोटी – छोटी कामे करून तो फिल्म सिटी मधे काम शोधायचा. त्यासाठी त्याला फिल्म प्रोड्यूसर अणि डायरेक्टर कड़े भरपूर चकरा माराव्या लागल्या.

घुसमट Read More »

भाऊबंध

Bhagwat Balshetwar / Leave a Comment / May 24, 2015
कथाकथा लघुकथा

दिवाकर आणि नरेश हे दोन चुलतभाऊ एका निसर्गरम्य गावात वाढली. गाव तस लहान…एका बाजूने वाहत जाणारी नदी… दुसर्‍या बाजूला डोंगर… चारही दिशेला असलेली खेडी… जवळच असलेले २ तलाव… मेन रोडमुळे वाहनाची वर्दळ… आणि मधोमध मंदिर…

त्यांची घरे एकमेकांच्या बाजूस होते. तसे तर एकमेकांची ओळख सांगताना ते फक्त हा माझा भाऊ आहे अशी करून देत. चुलत वा सख्खे भाऊ असे मनात सुध्दा येत नसे. ते बालपणाचे सुरेख दिवस होते. सगळी भावंड मिळून खेळत, अभ्यास करत व दंगा-मस्ती करून मस्त पैकी एकत्र जेवण करत असत. दोघा मधला ‘बॉन्ड’ खुपच छान होता. त्यांच्या सोबत अजूनही भावंडे होती पण दोघं मिळून खुप धिंगाणा, गोंधळ करत. पूर्ण गाव भर फिरून येताना खुपच मजा येत असे.

भाऊबंध Read More »

← Previous 1 2

Photography Award 2025

FotoVision Exhibition
CTM 5th International Exhibition

'थोडं मनातलं… थोडं जनातलं…' पुस्तक विक्रीस उपलब्ध आहे!!!

Search on Site

Categories

Archives

Site Statistic

Site Total Page View : 11025 

Statistic

Top Posts & Pages

  • ब्लॉग - लेख - उत्तर कोरिया - मीमांसा
  • “कार" पुराण - भाग १
  • किल्ले सिंहगड - ट्रेक फोटो
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • WordPress

Recent Posts

  • फोटोग्राफी – पुणे गणेशोत्सव २०२६ September 26, 2026
  • ब्लॉग: ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर एक अविस्मरणीय दिवस September 5, 2026
  • कविता: निरोप — हिरकणी 🚗 August 23, 2026
  • कविता: सावळा तो विठ्ठल उभा विटेवरी July 26, 2026
  • फोटोग्राफी : अद्वितीय पालखी सोहळा २०२६ July 12, 2026

RSS feed: RSS RSS

  • फोटोग्राफी – पुणे गणेशोत्सव २०२६
  • ब्लॉग: ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर एक अविस्मरणीय दिवस
  • कविता: निरोप — हिरकणी 🚗
  • कविता: सावळा तो विठ्ठल उभा विटेवरी
  • फोटोग्राफी : अद्वितीय पालखी सोहळा २०२६
  • ब्लॉग: INS Kavaratti आणि INS Sindhukirti – भाग २ – समुद्राच्या गर्भातील अदृश्य योद्ध्याची भेट
  • ब्लॉग : लेख : INS Kavaratti आणि INS Sindhukirti – भाग १
  1. Mahesh Purandare on ब्लॉग : चित्रपट परिक्षण – छावा – असीम शौर्य, अचाट पराक्रम आणि त्यागाची गाथा – स्पॉइलर अलर्टFebruary 27, 2025
  2. अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : फुलपाखरू - भाग ४ on फोटोग्राफी : फुलपाखरू – भाग २July 1, 2023
  3. अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : फुलपाखरू - भाग ४ on फोटोग्राफी : फुलपाखरूJuly 1, 2023
  4. अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : फुलपाखरू - भाग ४ on फोटोग्राफी – TATR – ताडोबा – बटरफ्लाय वर्ल्डJune 30, 2023
  5. अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : फुलपाखरू - भाग ४ on फोटोग्राफी : फुलपाखरूJune 30, 2023
  6. अद्वितीय अनुभव... - निवडक चारोळी – भाग ७ on निवडक चित्र चारोळी – भाग ६June 25, 2023
  7. अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : भिगवण आणि मयूरेश्वर अभयारण्य on फोटोग्राफी : परिसरातील सामान्य पक्षी – भाग ८February 19, 2023
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Blogadda

Discover latest Indian Blogs

IndiBlogHub

Top bloggers in india

Archives

Copyright © 2026 अद्वितीय अनुभव... भागवत बलशेटवार

Follow Us

  • Facebook
  • Instagram
  • Twitter
  • Yourquote
Loading Comments...