1)
बाणाने पंख रक्तबंबाळ झाले
म्हणून काय झाले….
बाणाने पंख रक्तबंबाळ झाले
म्हणून काय झाले….
शब्दाने हृदय विदीर्ण झाले
म्हणून काय झाले….
प्रयत्नाला प्रचंड अपयश आले
म्हणून काय झाले….
तत्व जागृत असतात तिथे हार नसते
2)
हळुवार पावलांनी येते निराशा
घेऊन जाते जिंकण्याची आशा
समस्यावर मात करतो तोच लढाऊ
हरतो त्याची तत्व असतात टाकाऊ
Views: 54