आजी

कविता: आज्जी माझी…

आज्जी माझी…   आभाळभर माया, आठवणींच्या सुरकुत्या प्रखर बुद्धीची प्रभा, अंगी विशिष्ट कला आज्जी माझी… मायेची पाखर, उडून गेली दूरवर परी आठवण नाही पुसली कदापि आज्जी माझी… संवादातून प्रेमाचे ऋणानुबंध जोडले भेटीत स्नेहच जपले, हेच संचित साधले आज्जी माझी… कधी प्रसंगातून शब्दाविनाच सुटले, डोळ्यातून अश्रु अर्धवट ओघळले, प्रयत्नांत कधी धडपडले, घडले परी मी किंचित नाही […]

कविता: आज्जी माझी… Read More »

आजींची खोली

ना भावनेचा हुंकार, ना श्वसनाचा अंहकार
ना शब्दाचे उच्चार, ना इच्छेचा आविष्कार

खोली सुनसान, अडगळीचे सामान
कोपर्‍यात छायाचित्र, मुक्तीचे साधन

श्वास अडकला होता, कोंडले होते क्षण
तुटले होते व्यासपीठ, सांडले सोन्याचे कण

आजींची खोली Read More »