आई

आई

निवडक चारोळी – भाग ७

आई आणि मुलगी…आईच्या नजरेत मुली साठी असते प्रचंड मायासंस्कार, संगोपनामुळे मुलगी असते तिचीच कायाकुठल्याही परिस्थितीत आई असते मुलींसाठी वटवृक्षआश्वासक सहवास मुलींसाठी असते मूर्तिमंत छाया शब्द समजेन आता…तुझ्या ओठांवर आलेला शब्द मी झेलीन आताओठांवर येऊन माघारी गेलेला शब्द समजेन आतासखी तुला दिलेला शब्द मी अक्षरशः पाळेन आताक्षणा-क्षणांत आनंद शोधून गोळा करून देईन आता सौंदर्य… अभिजात शब्द फिका पडेल असे सौंदर्यइतरांना आपलंस करणे तुझे औदार्यसखी का आहेस तू इतकी कुशाग्रबुद्धीचीसगळ्यांची आवडती यात नाही आश्चर्य

निवडक चारोळी – भाग ७ Read More »

कविता – स्त्री….

प्रत्येक स्त्रीचे आपल्या जीवनात महत्व असते
स्त्रीच्या विविध रूपांनी जीवन उजळून निघते

आईच्या आशीर्वादाने लढताना मिळते शक्ती
प्रत्येकाला जीवनात तारेल फक्त आईचीच भक्ती

मोठ्या बहि‍णीचा असतो मायाळू धाक
लहान बहि‍णीची असते अति प्रेमळ हाक

कविता – स्त्री…. Read More »

कविता: आज्जी माझी…

आज्जी माझी…   आभाळभर माया, आठवणींच्या सुरकुत्या प्रखर बुद्धीची प्रभा, अंगी विशिष्ट कला आज्जी माझी… मायेची पाखर, उडून गेली दूरवर परी आठवण नाही पुसली कदापि आज्जी माझी… संवादातून प्रेमाचे ऋणानुबंध जोडले भेटीत स्नेहच जपले, हेच संचित साधले आज्जी माझी… कधी प्रसंगातून शब्दाविनाच सुटले, डोळ्यातून अश्रु अर्धवट ओघळले, प्रयत्नांत कधी धडपडले, घडले परी मी किंचित नाही

कविता: आज्जी माझी… Read More »

आई म्हणजे वात्सल्याची मूर्ती

आई म्हणजे. . . . . . .
लेकरां साठी असते वात्सल्याची मूर्ती
मुला करता सत्यात उतरणारी कृती
लेकरां साठी भावनांची इच्छा पूर्ति
कुटुंबा साठी सतत धगधगणारी क्रांती

आई म्हणजे. . . . .. .
मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणणारी युक्ती
सगळ्यांना घराची ओढ लावणारी व्यक्ति
कितीही संकटे आल्यास लढणारी शक्ति
आईची सेवा केल्यास मिळेल मोक्ष्याची प्राप्ती

आई म्हणजे वात्सल्याची मूर्ती Read More »