शब्दा पलीकडची नि:शब्द निखळ मैत्री
दुधाच्या सायी सारखी घट्ट असते मैत्रीनदी पात्रातील प्रवाही पाण्यासारखी दोस्ती
अवगुणात चांगले गुण शोधणारी असते दोस्ती
दुधाच्या सायी सारखी घट्ट असते मैत्रीनदी पात्रातील प्रवाही पाण्यासारखी दोस्ती
अवगुणात चांगले गुण शोधणारी असते दोस्ती
अवखळ, अल्लड, दिलदाराची यारी
यार साठी मार खायची सुद्धा असते त-यारी
दु:खातील काटे बाजूला काढणारा सखा
स्वत:चा घासातील घास भरवणारा असतो सखा
आयुष्याचा खेळ सावरत असतो सवंगडी
बेरंग अस्तिवातही रंग भरवत असतो सवंगडीनात्याच्या पलीकडे संगत करतो सोबती
आनंद बेफिकीरीने वाटत असतो सोबती
बेरंग अस्तिवातही रंग भरवत असतो सवंगडीनात्याच्या पलीकडे संगत करतो सोबती
आनंद बेफिकीरीने वाटत असतो सोबती
Views: 157
waa..mast
खूप खूप धन्यवाद "Be Chaukas"!!!
Happy friendship day dost
Happy Friendship Day Kamal💐💐
खूप छान भागवत.. असेच लिहीत रहा.. अभिनंदन
धन्यवाद!!!