स्त्री….
प्रत्येक स्त्रीचे आपल्या जीवनात महत्व असते
स्त्रीच्या विविध रूपांनी जीवन उजळून निघतेआईच्या आशीर्वादाने लढताना मिळते शक्ती
प्रत्येकाला जीवनात तारेल फक्त आईचीच भक्तीमोठ्या बहिणीचा असतो मायाळू धाक
लहान बहिणीची असते अति प्रेमळ हाकआजीच्या असतात आठवणी सुंदर
जपून ठेवतो संवाद, स्मृती जन्म भरआत्यांची माया असते लोण्यासारखी
मैत्रिणीची मदत लक्षात ठेवण्यासारखीसहचारिणीची असते प्रत्येक गोष्टच न्यारी
आयुष्यात प्रत्येक पायरीवर साथ भारीजागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
Views: 107