माय मराठीचा बोलण्यात गोडवा
शब्द जणू शीतल हवेचा गारवा
बोली भाषेची गोष्टच न्यारी
जणू तुळस आपल्या दारीबारा कोसाला भाषा बदलते
माय मराठी सर्वांना जोडतेसंतांनी गायिले मराठीचे रंग रूप
अलंकारांनी नटले सोज्वळ स्वरूपप्राण मराठी जाण मराठी उल्हास मराठी
महाराष्ट्राचा ज्वाजल्य अभिमान मराठीमाय मराठी आम्हा सर्वांचीच आई
सगळ्या लेकरांना अलगद कवेत घेईमराठी अस्मिता मराठी मान मराठी शान
मराठी म्हणजे शब्द अनं आभूषणाची खाण
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
![]() |
| मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!! |
![]() |
| मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!! |
माय मराठी
Views: 200


