कविता

कविता

कविता : मन जसे ओहळाच पाणी

मन जसे ओहळाच पाणी दंवबिंदू फुलावर पडल्या वाणी मिसळणे माझा गुणधर्म तृष्णा भागवणे पुण्यकर्म मी एकरूप निसर्गाशी इमान मात्र स्वःधर्माशी ना पाप पुण्याची भाषा निखळ प्रवाही हीच आशा रमतो स्वत:त, ना जगाची फिकीर घेतो साठवून दुखांना जसा फकीर माझ जगणे प्रवाही माझ रूप प्रवाही प्रवास अति दूरवर राहतो प्रवाही पुढे मी घेतो नदीचा आकार स्वः […]

कविता : मन जसे ओहळाच पाणी Read More »

कविता : हळवा कोपरा

हल्ली मनाचा कोपरा हळवाच असतो 
जाणून घेण्यास कोणी मोकळाच नसतो 

मनुष्याच्या जत्रेत आपण एकाकीच असतो 
गर्दीत माणसाच्या आपण एकटेच फिरतो

कविता : हळवा कोपरा Read More »

अभंग – धाव

अभंग – धाव

कठीण प्रसंगी देवा येरे धावूनघेईन वाहून तुझ्या ठाई||१||

दुःखाचा भार अति लोभाची धारसंकटांचा मार उच्चाटन करी||२||

स्वस्तुतीचा साज दुहीचा माजषडयंत्राची खाज घात करी||३||

अभंग – धाव Read More »

कविता – शब्द

शब्दांनी केला शब्दांवर घाव
विसरलो शब्द राहिला नाही ठाव

माणसांनी केला शब्दांचाच खेळ
आता कसा घालू शब्दांना मेळ

अवधानांनेे झाला शब्दांवरच वार
कशी लावू आता शब्दांना धार

कविता – शब्द Read More »

कविता: बिबट्याचे मनोगत

सिमेंटच्या जंगलात येण्याची नाही हौस
भरपूर पर्यटनाची मज नाही सोस
माणसा सोबत संघर्षात नाही मौज
भरपेट भोजन सुद्धा मिळत नाही रोज

कविता: बिबट्याचे मनोगत Read More »