फोटोग्राफी : परिसरातील पक्षी
भाग १ – फोटोग्राफी : लॉकडाऊन मध्ये केलेली
भाग २ – फोटोग्राफी : लॉकडाऊन – भाग २
भाग ३ – फोटोग्राफी : लॉकडाऊन – भाग ३
|
मराठी नाव: पांढ-या मानेचा करकोचा. इंग्रजी नाव: Woolly-necked Stork. शास्त्रीय नाव: Ciconia episcopus |
मराठी नाव: वेडा राघू. इंग्रजी नाव: Green Bee-eater शास्त्रीय नाव: Merops orientalis. |
मराठी नाव: तीसा इंग्रजी नाव: White eyed buzzard. शास्त्रीय नाव: Butastur teesa |
मराठी नाव: भारतीय पाणकावळा. English: Indian Cormorant Scientific Name: Phalacrocorax fuscicollis. |
मराठी नाव: कापशी. इंग्रजी नाव: Black-shouldered Kite. शास्त्रीय नाव: Elanus caeruleus |
मराठी नाव: काळी शराटी. इंग्रजी नाव: Black Ibis. शास्त्रीय नाव: Pseudibis papillosa. |
मराठी नाव: छोटा तपकिरी होला. इंग्रजी सामान्य नाव: Laughing Dove (जुने नाव – Little Brown Dove). |
मराठी नाव: राखी वटवट्या. इंग्रजी नाव: Ashy Prinia (जुने नाव: Ashy Wren Warbler). शास्त्रीय नाव: Prinia socialis |
मराठी नाव: लालबुड्या बुलबुल. इंग्रजी नाव: Red-vented Bulbul. शास्त्रीय नाव: Pycnonotus cafer |
मराठी नाव: टिटवी.इंग्रजी नाव: Red-wattled Lapwing – Juvenile. शास्त्रीय नाव: Vanellus indicus. |
मराठी नाव: टिटवी.इंग्रजी नाव: Red-wattled Lapwing. शास्त्रीय नाव: Vanellus indicus. |
मराठी नाव: माळमुनिया इंग्रजी सामान्य नाव: Indian Silverbill शास्त्रीय नाव: Euodice malabarica |
मराठी नावः चिमणी – . इंग्रजी नाव: House Sparrow – Female. शास्त्रीय नाव: Passer domesticus. |
मराठी नावः बाया सुगरण.इंग्रजी नावः Baya Weaver. शास्त्रीय नाव: Ploceus philippinus. |
मराठी नाव: राखी वटवट्या. इंग्रजी नाव: Ashy Prinia (जुने नाव: Ashy Wren Warbler). शास्त्रीय नाव: Prinia socialis |
मराठी नाव: पांढऱ्या छातीचा ढिवर.इंग्रजी नाव: White-throated Kingfisher. शास्त्रीय नाव: Halcyon smyrnensis
|
मराठी नावः ठीपकेवाली मनोली (मुनिया). इंग्रजी नाव: Scaly-breasted Munia (जुने नाव: Spotted Munia). शास्त्रीय नाव: Lonchura punctulata. |
मराठी नाव: नीळकंठ.इंग्रजी नाव: Indian Roller. शास्त्रीय नाव: Coracias benghalensis. |
मराठी : शेकाट्या. English : Black-winged Stilt. Scientific Name: Himantopus himantopus |
Views: 299
Pingback: अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : परिसरातील सामान्य पक्षी - भाग ४
Pingback: अद्वितीय अनुभव... - पक्षी फोटोग्राफी : लॉकडाऊन - भाग ४
Pingback: अद्वितीय अनुभव... - पक्षी फोटोग्राफी : लॉकडाऊन - भाग ६
Pingback: अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : परिसरातील सामान्य पक्षी - भाग ६
Pingback: अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : परिसरातील सामान्य पक्षी - भाग ८
Pingback: अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : परिसरातील सामान्य पक्षी - भाग ९
Pingback: अद्वितीय अनुभव... - फोटोग्राफी : भिगवण आणि मयूरेश्वर अभयारण्य