कविता : संयम Leave a Comment / By Bhagwat Balshetwar संयमक्षण-क्षण जुळवून मनावर जडतो संयमक्षणभंगुर सुख उपभोगता नाव होते दुय्यम संयम बिघडता वाजतील तीन तेरासंयम धरून होतील सातचे अकरा रागावर नियंत्रण घटता उडतो संयमरागाचे दुसरे नाव नुकसान हाच नियम संयम राखता सहज मिळतो विजय संयम दुरावताच फक्त मिळतो पराजय संयमाने वाढवायचा असतो मनाचा तोलनाही तर भावनांच्या वावटळीत घाव होतो खोल Views: 73Share this:TwitterFacebookTelegramWhatsApp Like this:Like Loading... Related