फोटोग्राफी

फोटोग्राफी – एम्प्रेस गार्डन फ्लॉवर शो आणि फेस्टिवल

फोटो  फोटो – फुलपाखरा सारखे फूल फोटो –  फोटो – फुलपाखरा सारखे फूल फोटो – फुलांचा वापर करून काढलेले महात्मा गांधीजीचे चित्र फोटो – फुलांचा वापर करून काढलेले लोकमान्य टिळकांचे चित्र फोटो – फुलांची बाग फोटो – फुलांची बाग फोटो – कारंजे फोटो – कारंजे फोटो – फॉंउंटन फोटो – फूल फोटो – बाग फोटो – बाग फोटो – […]

फोटोग्राफी – एम्प्रेस गार्डन फ्लॉवर शो आणि फेस्टिवल Read More »

ब्लॉग : प्रवासवर्णन – गोवा ऑफसाईट – ३ दिवसीय ट्रीप

मी मा‍झ्या (SAS R&D Ltd Pune)ऑफिसच्या ऑफसाईटच्या निमित्ताने गोव्याला गेलो होतो. 3 दिवसाचा कार्यक्रम होता. १० तारखेला गुरूवारी दुपारी 4.30 ला आम्ही रेल्वेने निघालो आणि 11 तारखेला 8.30 वाजता पोहोचलो. सकाळी एका हॉटेल मध्ये पोहे खाल्ले. पुण्या पेक्षा चवीला उत्कृष्ट पोहे गोव्यात खाल्याने सुखद अनुभव दिला. (फॉरचून अक्रॉन रेजिना) हॉटेल रूम भेटायला वेळ असल्याने आम्ही पटापट अ‍ॅक्टिवा भाड्याने घेतल्या आणि तडक उत्तर गोव्यातील (Vegator Beach) वेगटोर बीच कडे कूच केले. छोटे रस्ते, प्रदूषण मुक्त हवा, आजूबाजूला हिरवीगार शेती, आमच्या कडे बघून प्रसन्न पणे हसणारा सूर्य आणि कमी वर्दळ यामुळे अ‍ॅक्टिवाचा प्रवास सुखद होता. सकाळची वेळ, कमी उकाडा आणि शांत रस्ता त्यामुळे एका तासांतच आम्ही तिथे पोहोचलो. बीचच्या बाजूला चपोरा किल्ल्याचे(Chapora Fort) आधी दर्शन घेतले. हा किल्ला एका टेकडीवर वसलेला आहे. त्यात एका बाजूला समुद्र आणि दुसर्‍या बाजूला हिरवीगार झाडी. पण महाराष्ट्राच्या किल्ल्या एवढी भव्यता तिथे जाणवली नाही. किल्ला चढताना मात्र माझी दमछाक झाली. प्रवासात उलटी सदृश्य मळमळ झाल्यामुळे गटागट नारळाचे पाणी पिले आणि पाण्याची एक बाटली भरून घेतली. मी प्रवासात डिहायड्रेट (dehydrate) होणार नाही याची काळजी घेतो. फोटोग्राफी साठी एक अतिशय उत्तम जागा आहे. उंचा वर असल्यामुळे चारही दिशेचे फोटो काढायला सुखद अनुभव होता. किल्ला उतरल्या नंतर आम्ही वेगटोर बीचला गेलो. सुंदर आणि शांत बीच होता. दुपारची वेळ असल्याने वर्दळ कमी होती. जीन्स असल्याने मी काही जास्त पाण्यात गेलो नाही. पण दुसऱ्यांनी समुद्र स्नानाचा आनंद लुटला. तेथून आम्ही लंच साठी २.३० ला हॉटेलला पोहोचलो. लंच करून आराम केला आणि सूर्यास्त बघायचे ठरवले. सूर्यास्तासाठी बीचवर पोहोचायला उशीर झाला. पण सूर्यास्त एन्जॉय करून परत ऑफिस पार्टी मध्ये एन्जॉय केला. बाघा बीच बघून अश्या रीतीने गाणी गुणगुणत पहिला दिवस संपला.

ब्लॉग : प्रवासवर्णन – गोवा ऑफसाईट – ३ दिवसीय ट्रीप Read More »

ब्लॉग : प्रवासवर्णन – मढेघाट स्टॉर ट्रेक – स्टार गेझिंग ईवेंट

स्टार ट्रेक कार्यक्रमासाठी मी २७ तारखेला सकाळी १०.३० वाजता निघालो. Primesandzooms (उपकरण भाड्याने देणारी संस्था) मधून काही उपकरणं घेतली. १.३० वाजता मी बस जवळ पोहोचलो. एका अनोख्या एक दिवसीय सफरीवर मी पहिले पाऊल टाकले. मी मढेघाटला ४.३० ला पोहोचलो. तिथे बऱ्याच वेळ सूर्यास्त आमची वाटच बघत होता.

स्टार गेझिंग ईवेंट हा कार्यक्रम स्टार ट्रेक आयोजित आणि SAS R&D च्या WOP (World of Parenting) या प्रकल्पा अंतर्गत घेण्यात आला होता. त्यात जवळपास ८०‌+ लोकांनी नोंदणी केली होती. कार्यक्रम पत्रिका भरगच्च होती आणि त्यात प्रमुख ३ भाग होते. १. दुर्बीण सत्र (Telescopic session) २. आकाश दर्शन सत्र (Sky Session) ३. संवाद (Interactive Session). पूर्ण रात्रभर तुम्ही हलणार सुद्धा नाही अशा सत्रांची रेलचेल होती. सोबत चहा, नाश्ता आणि जेवण यांचे सुद्धा अचूक वेळापत्रक होते. संवाद भागात प्रश्नोत्तरे आणि व्हिडीओ, माहिती, गप्पा गोष्टी यांची भरमार होती. प्रश्न व उत्तर असा लहान मुलांसाठी एक खास भाग होता. लहान मुले बहुतेक करून पहिल्या रांगेत होती आणि मा‍झ्या बाजूला २ मुलं होती. प्रस्तुतकर्त्याने एखादा प्रश्न विचारला की १० सेकंदामध्ये पहिल्या रांगेतून किंवा मा‍झ्या बाजूला बसलेले मुलं उत्तर देत होती. मोठ्यांना विचार करायला वेळ सुद्धा मिळत नव्हता. मला तर बहुतेक उत्तरं माहितीच नव्हती. अशा अवस्थेत मला “गेम ऑफ थ्रोन्स” एका संवादाची आठवण झाली “You know nothing, Jon Snow”. “अरविंद जगताप” यांनी कृष्णविवराची (Black hole) व्याख्या सांगा आणि कसे बनते असा प्रश्न विचारल्यावर काय उत्तर देणार. खगोलशास्त्रा विषयी माहिती नसल्याने मा‍झ्यासाठी “You know nothing about Atronomy, Bhagwat” हे वाक्य जास्त लागू होईल. अरविंदने सविस्तर सांगितले की ताऱ्यामधील इंधन संपल्यानंतर ताऱ्याचे कृष्णविवर बनते. जसे की माणसाची वैचारिक बैठक संपली की माणूस अविचारी होतो. कृष्णविवर आजूबाजूचं सगळं फस्त करून टाकतो. त्याच प्रमाणे अविचारी माणसे सुद्धा पृथ्वी वरील संपदा नष्ट करून आपला स्वार्थ साधत आहेत.

ब्लॉग : प्रवासवर्णन – मढेघाट स्टॉर ट्रेक – स्टार गेझिंग ईवेंट Read More »

फोटोग्राफी – मढेघाट स्टॉर ट्रेक

फोटोग्राफी – मढेघाट – सूर्यास्त  फोटोग्राफी – मढेघाट – चंद्र फोटोग्राफी – मढेघाट – चंद्र फोटोग्राफी – मढेघाट – सूर्यास्त फोटोग्राफी – मढेघाट – सूर्योदय फोटोग्राफी – मढेघाट – सुळका फोटोग्राफी – मढेघाट – सूर्यास्त फोटोग्राफी – मढेघाट – रस्ता फोटोग्राफी – मढेघाट – सुकलेला धबधबा फोटोग्राफी – मढेघाट – सूर्यास्त फोटोग्राफी – मढेघाट –

फोटोग्राफी – मढेघाट स्टॉर ट्रेक Read More »

फोटोग्राफी – TATR – ताडोबा – बटरफ्लाय वर्ल्ड

फोटोग्राफी – TATR – ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व – वाघ अनुभववर्णन – TATR – ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प फोटोग्राफी – विदर्भ दौरा – जानेवारी २०१९ Request: View in full resolution only after complete website loading. Click on the photo and requested to view it in full resolution.  विनंती: वेबसाईट लोड झाल्यानंतर फोटो वर क्लीक करून

फोटोग्राफी – TATR – ताडोबा – बटरफ्लाय वर्ल्ड Read More »

फोटोग्राफी – TATR – ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व – वाघ

फोटोग्राफी – TATR – ताडोबा – बटरफ्लाय वर्ल्ड  अनुभववर्णन – TATR – ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प फोटोग्राफी – विदर्भ दौरा – जानेवारी २०१९ प्रचि – वाघ – छोटी तारा – वेगळी छटा    प्रचि – वाघ – छोटी तारा – रुबाब प्रचि – वाघ – छोटी तारा – वाघ सुद्धा पाणी पितो प्रचि – वाघ

फोटोग्राफी – TATR – ताडोबा अंधारी टॉयगर रिझर्व – वाघ Read More »

ब्लॉग – फोटोग्राफी – भिगवण पक्षी २०१८

फोटो – भिगवण – फ्लेमिन्गोस फोटो – भिगवण – फ्लेमिन्गोस फोटो – भिगवण – उडण्याची तयारी फोटो – भिगवण – आम्ही पळतो फोटो – भिगवण – मनसोक्त उडतो फोटो – भिगवण – फ्लेमिन्गोस फोटो – भिगवण – फ्लेमिन्गोस फोटो – भिगवण – अग्निपंख फोटो – भिगवण – अग्निपंख फोटो – भिगवण – अग्निपंख मंजानु लाइफ

ब्लॉग – फोटोग्राफी – भिगवण पक्षी २०१८ Read More »