ब्लॉग – फोटोग्राफी – सूर्यास्त

फोटोग्राफी

फोटोग्राफी – सूर्यास्त फोटोग्राफी – सूर्यास्त फोटोग्राफी – सूर्यास्त फोटोग्राफी – सूर्यास्त फोटोग्राफी – सूर्यास्त फोटोग्राफी – सूर्यास्त फोटोग्राफी – सूर्यास्त फोटोग्राफी – सूर्य मावळती अगोदर फोटोग्राफी – सूर्यास्त – गोवा फोटोग्राफी – सूर्यास्त फोटोग्राफी – सूर्यास्त फोटोग्राफी – सूर्यास्त Views: 89

ब्लॉग – फोटोग्राफी – सूर्यास्त Read More »

कविता – स्त्री….

कविता

प्रत्येक स्त्रीचे आपल्या जीवनात महत्व असते
स्त्रीच्या विविध रूपांनी जीवन उजळून निघते

आईच्या आशीर्वादाने लढताना मिळते शक्ती
प्रत्येकाला जीवनात तारेल फक्त आईचीच भक्ती

मोठ्या बहि‍णीचा असतो मायाळू धाक
लहान बहि‍णीची असते अति प्रेमळ हाक

कविता – स्त्री…. Read More »

कविता – माय मराठी

कविता

माय मराठीचा बोलण्यात गोडवा
शब्द जणू शीतल हवेचा गारवा

बोली भाषेची गोष्टच न्यारी
जणू तुळस आपल्या दारी

कविता – माय मराठी Read More »

अभंग – धाव

कविता

अभंग – धाव

कठीण प्रसंगी देवा येरे धावूनघेईन वाहून तुझ्या ठाई||१||

दुःखाचा भार अति लोभाची धारसंकटांचा मार उच्चाटन करी||२||

स्वस्तुतीचा साज दुहीचा माजषडयंत्राची खाज घात करी||३||

अभंग – धाव Read More »

फोटोग्राफी – एम्प्रेस गार्डन फ्लॉवर शो आणि फेस्टिवल

फोटोग्राफी

फोटो  फोटो – फुलपाखरा सारखे फूल फोटो –  फोटो – फुलपाखरा सारखे फूल फोटो – फुलांचा वापर करून काढलेले महात्मा गांधीजीचे चित्र फोटो – फुलांचा वापर करून काढलेले लोकमान्य टिळकांचे चित्र फोटो – फुलांची बाग फोटो – फुलांची बाग फोटो – कारंजे फोटो – कारंजे फोटो – फॉंउंटन फोटो – फूल फोटो – बाग फोटो – बाग फोटो –

फोटोग्राफी – एम्प्रेस गार्डन फ्लॉवर शो आणि फेस्टिवल Read More »

चित्रपट परीक्षण/रिव्यू : ‘Tanhaji: The Unsung Warrior’

चित्रपट परीक्षण

श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी साम्राज्य उभे केले ते चतुराई, कर्तबगारी, खंबीर नेतृत्व, विचाराची कल्पकता, लढाऊपणा, गनिमी कावा, पराकोटीचा पराक्रम, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाख मोलाची  स्वराज्या साठी घाम गाळणारी, पराक्रम आणि बलिदान देणारी माणसं त्यांनी जमा केली. त्यापैकी एक होते “नरवीर तानाजी मालुसरे”. हे नाव उच्चारताच फक्त एक नाव आठवते ते म्हणजे सिंहगड. त्यासोबत महाराजांचे प्रसिद्ध विधान आठवते “गड आला पण सिंह

चित्रपट परीक्षण/रिव्यू : ‘Tanhaji: The Unsung Warrior’ Read More »

कविता : द्वेष कशाला…

कविता

मोठेपणाचा आव कशाला
मान मरातबाचा भाव कशाला
किड्या मुंगीचे जगणे आपले
माणुसकी वर घाव कशाला

कविता : द्वेष कशाला… Read More »

कविता – शब्द

कविता

शब्दांनी केला शब्दांवर घाव
विसरलो शब्द राहिला नाही ठाव

माणसांनी केला शब्दांचाच खेळ
आता कसा घालू शब्दांना मेळ

अवधानांनेे झाला शब्दांवरच वार
कशी लावू आता शब्दांना धार

कविता – शब्द Read More »